Connect with us

या कारणामुळे होते कंबरदुखी, यास फक्त 1 आठवड्यात मुळासकट दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Health

या कारणामुळे होते कंबरदुखी, यास फक्त 1 आठवड्यात मुळासकट दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

कंबरदुखी चे घरगुती उपाय : वाढणाऱ्या वया सोबत अनेक शारीरक समस्या आणि वेदना येतात. यामध्ये सर्वात भयानक आणि सामान्य वेदना आहे कंबरदुखी. तसे पाहता कंबरदुखीची समस्या कोणालाही होऊ शकते. आपल्या दैनंदिन जीवना मध्ये आधुनिकता वाढली आहे युवा वर्ग देखील या पासून दूर नाही आहे. पण वाढते वय आणि महिलांच्या बाबतीत हि समस्या जास्त पाहण्यात येते.

हि एक अशी समस्या आहे जी दीर्घकाळ राहते आणि या पासून पूर्ण सुटका मिळवणे तसे कठीण आहे. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुमच्यासाठी रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. याच्या वापरामुळे तुमची कंबरदुखी नियंत्रणात नाही तर कायमची दूर होईल.

कंबरदुखी होण्याची 5 प्रमुख कारणे

  1. जर तुमच्या शरीराचे वजन वाढले आहे तर ते तुमच्या कंबरदुखीचे कारण होऊ शकते कारण जेव्हा तुमच्या शरीराचे वजन वाढते तेव्हा त्याचा अर्ध्याहून जास्त भार तुमच्या कंबरेवर येतो.
  2. जड वजन उचाल्यामुळे ही समस्या होऊ शकते. यासाठी तुमची जेवढी उचलण्याची क्षमता आहे तेवढेच वजन उचलावे.
  3. जेव्हा कधी तुम्ही झोपताना किंवा झोपे मध्ये अश्या पोजीशन मध्ये येता जी तुमच्या शरीराच्या उलट्या दिशेला असते. झोपण्याची ही पद्धत तुम्हाला कंबरदुखी देऊ शकते.
  4. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसे काम करता, कसे उठता, बसता किंवा वाकता. तुमच्या माहितीसाठी या सर्व क्रिया करताना योग्य पद्धत नसेल तर कंबरदुखी होऊ शकते.
  5. कधीकधी तुम्ही काही असे काम करता जे काम तुम्ही सामान्य पाने करत नाहीत. कधी तुम्ही एखादे काम घाईत करता आणि असे करताना कधीकधी आपल्या मासपेशी मध्ये ताण निर्माण होतो. मासपेशी मध्ये आलेला हा ताण कंबरदुखी देऊ शकते.

कंबरदुखीचे घरगुती उपाय

  • जर तुमच्या कंबरे मध्ये वेदना होत असतील तर राईचे तेल आणि लसून तुम्हाला या पासून सुटका मिळवून देऊ शकतो. यासाठी तीन ते पाच चमचे राईचे तेल आणि पाच लसून पाकळ्या एकत्र गरम करा. यास लसून काळे होई पर्यंत गरम करावे. आता यास थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर या तेलाने वेदना होत असलेल्या जागी मालिश करावी. यास दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर वापरावे. असे केल्यामुळे काही आठवड्यात तुमची कंबरदुखी दूर होईल.
  • जर तुम्हाला तीव्र कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला यास गरम पाण्याने शेकले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला या समस्ये मध्ये आराम मिळेल.

  • ओवा (अजवायन) तुमच्यासाठी उपयोगी आहे. जर तुमची कंबरदुखी थांबत नसेल तर तुम्हाला ओव्याचे सेवन केले पाहिजे. तुम्ही अर्धा चमचा ओवा पहिले तव्यावर हलके गरम करा आणि थंड झाल्यावर यास हळूहळू चावून खावे आणि वरून हलके कोमट पाणी 1 ग्लास प्यावे. हा उपाय लागोपाठ 7 दिवस केल्याने कंबरदुखी मध्ये शंभर टक्के फायदा मिळतो.
  • गरम मिठाचा शेक दिल्याने फायदा होतो. यासाठी मीठ गरम करा आणि यास एखाद्या कपड्यात किंवा टोवेल मध्ये टाकून कंबरेवर शेक द्यावा. असे केल्यामुळे तुम्हाला वेदनेपासून आराम मिळेल.
  • जर तुमची कंबरदुखीची समस्या दूर होत नसेल तर तुम्हाला यासाठी गरम आणि थंड यांचे मिश्रण वापरले पाहिजे. यासाठी वेदना होत असलेल्या जागी पहिले गरम पाण्याने शेक द्यावा आणि नंतर त्याच जागी बर्फ लावा.
Continue Reading

Trending

Advertisement
To Top