Connect with us

कोणताही मोठा गंभीर आजार असू द्या उपाय फक्त एकच, पहा काय आहे उपाय

Food

कोणताही मोठा गंभीर आजार असू द्या उपाय फक्त एकच, पहा काय आहे उपाय

हृदयरोग, ब्लडप्रेशर, डाइबीटीज, अस्थमा, खोकला, सांधेदुखी, अंगदुखी, कैंसर, किडनी, किडनी स्टोन, मूत्राशयाचे रोग, पुरुषाची कमजोरी, केसांचे आजार, वजन वाढणे, स्मरणशक्ती वाढ, पिंपल्स, सुंदर चेहरा, अजीर्ण, उल्टी, एसिड, मुळव्याध इत्यादी गंभीर आजारात कलौंजी तेल म्हणजे विलायती जीऱ्याचे तेल फायदेशीर आहे.

या अनमोल चमत्कारीक औषधाला ब्लैक सीड ओईल, कलौंजी तेल किंवा मराठी मध्ये विलायती जिऱ्याचे तेल म्हणतात. हे सहज उपलब्ध असणारे प्रभावी औषध आहे. यामध्ये असलेले अत्यंत प्रभावकारक तत्व थाईमोक्विनोन आणि थाइमोहाइड्रोक्विनोन मध्ये विशेष हिलिंग प्रभाव असतात. हे दोन्ही तत्व मिळून या सर्व आजारा सोबत लढा देण्यास आणि शरीराला हिल करण्यास मदत करतात.

एवढेच नाही तर कार्डियोवेस्कुलर डिसीज एवं अस्थमा,  ब्लड कैंसर, फुफुसाच्या समस्या, लिवर, प्रोस्टेट, ब्रेस्ट कैंसर, सर्विक्स आणि त्वचा रोगों मध्ये देखील फायदेशीर आहे. हे कोणतेही नवीन औषध नाही आहे, तर या गंभीर आजारासाठी याचा शोध हजारो वर्षा पूर्वीच केला गेला होता. ज्यावर आता विज्ञानाने अनेक शोध केले आहेत, जे विविध आजारावर ब्लैक सीड ओईल हा उत्तम घरगुती उपाय असल्याचे सांगते.

2012 मध्ये इजिप्त मध्ये झालेल्या एका शोधाच्या अनुसार मध आणि ब्लैक सीड ओईल मध्ये ट्युमर विरोधी तत्व असल्याचे सांगते, जे कैंसर कोशिकांना अनियंत्रित वाढ होण्या पासून थांबवण्यात सक्षम आहे. तर 2013 मध्ये मलेशियातील रिसर्च नुसार ब्रेस्ट कैंसर साठी थाइमोक्विनोनचा प्रयोग एक दीर्घकालिक इलाजच्या रुपात केला गेला.

यामध्ये असलेले थाइमोक्विनोन एक बायोएक्टिव कंपाउंड आहे जे एंटीऑक्सीडेंट, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी कैंसर कारक आहे. यामध्ये ते निवडक साइटोटॉक्सिक प्रॉपर्टी आहेत जे कैंसर कोशिकांच्यासाठी घातक आहे, तर सामान्य कोशिकांवर कोणताही वाईट नकारात्मक प्रभाव करत नाही.

तर तुम्हाला आटा या आजारासाठी महागड्या औषधावर खर्च करण्याची आवश्यकता नाही. या एका घरगुती उपायाने तुम्ही अनेक गंभीर आजारावर उपाय करू शकता.

कलौंजी तेल कुठे मिळेल

कलौंजी तेल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोर किंवा जडीबुटीच्या दुकानात मिळेल. याच्या 100 मि.ली. ची किंमत 100 ते 200 रुपया पेक्षा जास्त नसते. एका व्यक्तीसाठी एक बाटली 6 महिन्या पर्यंत पुरेशी आहे.

कलौंजी तेल सेवन करण्याची पद्धत

कोणत्याही आजारात तुम्ही कलौंजी तेल सकाळी गरम पाण्यात 2 थेंब टाकून दररोज पिऊ शकता. यामुळे तुम्हाला वरील आजार होण्याची शक्यता कमी होते. जर गंभीर आजार झाले असतील तर तुम्ही जेव्हाही पाणी प्याल तेव्हा त्यामध्ये 2 थेंब कलौंजी तेल टाकून प्यावे. यामध्ये मध देखील मिक्स केले जाऊ शकते.

विलायती जिऱ्याचे तेल रात्री झोपण्याच्या अगोदर दुधा मध्ये 2 थेंब टाकून रोज सेवन केले जाऊ शकते.

जितके गुण कलौंजी मध्ये असतात तेवढेच कलौंजी तेला मध्ये असतात. कलौंजीसाठी हिंदी मध्ये एक म्हण प्रसिध्द आहे. मौत को छोडकर हर मर्ज की दवा है कलौंजी.

लक्षात ठेवा : या औषधीचा वापर गर्भावस्थे मध्ये करू नये अन्यथा गर्भपात होण्याची शक्यता आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या या चुका हळूहळू डोक्यावर करतात वाईट परिणाम

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top