celebritiesPeople

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील काजोलच्या छोट्या स्कर्ट मागे होते मोठे कारण !

जवळजवळ 22 वर्षा पूर्वी जेव्हा डायरेक्टर आदित्य चोपडा ने काजोल आणि शाहरुख खान ला घेऊन फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बनवली होती तेव्हा कोणी हा विचार केला नसेल की फिल्म बॉक्स ऑफिसवर एवढे यश मिळवेल आणि रेकॉर्ड तोड कमाई करेल.

ही फिल्म एवढी सुपरहिट झाली होती की अजूनही ती पडद्यावरून खाली उतरवली गेली नाही आहे. या फिल्म ने गिनीज बुक मध्ये पण आपले नाव नोंदवले आहे. तसे तर या फिल्मची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे.

या फिल्म मध्ये एक गाणे होते “मेरे ख्वाबो में जो आए” याच्या एका भागामध्ये काजोलने छोटा स्कर्ट घातला होता. काजोल ने सफेद रंगाचा हा स्कर्ट घालून पावसामध्ये भरपूर डान्स पण केला होता. खरे तर या गाण्यातील काजोलच्या छोट्या स्कर्टच्या मागे पण एक गोष्ट आहे.

डायरेक्टरने छोटा करायला लावली होती स्कर्ट

“मेरे ख्वाबो में जो आए” एक असे गाणे आहे ज्याला आजही अनेक लोक गुनगुनत असतात. यागाण्यात काजोलने फारच छोटा स्कर्ट घातला होता. खरेतर फिल्मचा डायरेक्टर आदित्य चोपडा ने जाणूनबुजून काजोलचा स्कर्ट छोटा ठेवला होता.

बातम्यांच्या अनुसार आदित्य चोपडाला काजोलच्या स्कर्टची उंची आवडली नव्हती, तो त्याच्या उंचीने एवढा नाखूष होता की डिजाइनर मनीष मल्होत्रा ला स्कर्ट कापून छोटा करावा लागला.

तसे काजोलच्या या स्कर्ट ची उंची थोडीच कमी करायची होती पण झाली थोडी जास्तच त्यामुळे काजोलला हा ड्रेस फार छोटा झाला पण. मजबूरी मध्ये काजोलला तो छोटा स्कर्ट घालून डान्स करावा लागला.

टॉवेल मध्ये सुध्दा डान्स करायचा नव्हता काजोलला

फिल्मच्या याच गाण्यामध्ये काजोलला टॉवेल मध्ये डान्स करायचा सीन होता पण हा सीन करण्यास काजोल तयार नव्हती.

पण जेव्हा आदित्य चोपडा ने तीला भरोसा दिला की तो हा सीन क्लासी पद्धतीने सादर करेल. आदित्य ने दिलेल्या या भरोश्या नंतर काजोल हा सीन करण्यास तयार झाली. जेव्हा या गाण्याची शुटींग पूर्ण झाली तेव्हा या गाण्याला पाहून काजोल अतिशय खुश झाली आणि तिने आदित्याची भरपूर स्तुती केली.


Show More

Related Articles

Back to top button