Connect with us

कानातील मळ काढण्याच्या सोप्प्या घरगुती पद्धती

Health

कानातील मळ काढण्याच्या सोप्प्या घरगुती पद्धती

कानामध्ये मळ जमा होणे हे तसे सामान्य बाब आहे. कानातील मळ कानामध्ये बैक्तीरीया आणि घाण जमा होऊ देत नाही. पण काही वेळा हे जास्त झाल्यामुळे यामुळे समस्या देखील होऊ शकतात. कानात जास्त मळ झाल्यास ऐकण्यास कमी येऊ शकते. त्याच सोबत जेव्हा कानातील मळ कडक होतो तेव्हा कानदुखी होते. अश्या वेळी तुम्ही कापसाच्या मदतीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न करता परंतु असे करणे धोकादायक होऊ शकते. योग्य वेळी कान साफ न केल्यामुळे नंतर मोठी समस्या होते. कानाचा मळ काढण्याचे अनेक घरगुती उपाय आहेत. ज्यापैकी काही अगदी सोप्पे आणि प्रभावी उपाय आहेत ते येथे सांगत आहोत.

नारळाच्या तेलाचा वापर

यासाठी तुम्हाला एक चमचा नारळाचे (खोबरेल तेल) तेल लागेल. तेल हलकेसे गरम करून यानंतर ड्रोपरच्या मदतीने तेलाचे काही थेंब कानामध्ये टाका. ज्या कानामध्ये तेल टाकले आहे त्यास वरच्या बाजूला ठेवा. 10 मिनिटानंतर तुम्ही सामान्य होऊ शकता. यामुळे तुमच्या कानातील मळ नरम होऊन बाहेर येईल. जेव्हा पण तुम्हाला कानात मळ जाणवेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या कानात किती मळ आहे त्यावरून दिवसातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करावा.

बादाम तेलाचा वापर

अर्धा चमचा बादाम तेल हलके गरम करून आपल्या कानामध्ये टाकावे. यासाठी 2 ते 4 थेंब पुरेसे आहेत.

मळ बाहेर काढण्यासाठी बादाम तेल ल्युब्रिकेंट सारखे काम करते. यामुळे मळ नरम होते आणि त्यामुळे मळ बाहेर काढणे सोप्पे जाते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top