Connect with us

पश्चिम रेल्वेत भरती

Sarkari Naukri

पश्चिम रेल्वेत भरती

अनेक तरुणांना प्रतीक्षा असलेल्या पश्चिम रेल्वेच्या भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. खालील जागांसाठी आहे भरती.

पश्चिम रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती

• मेकॅनिकल डिप्लोमा – १७ जागा
• मेकॅनिकल पदवी – ७ जागा
• इलेक्ट्रिकल डिप्लोमा – ६ जागा
• इलेक्ट्रिकल पदवी – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – १०वी / १२वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल पदविका / पदवी

वयोमर्यादा – १९ मे २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• अर्ज पाठविण्याचा पत्ता – CWM / PL Office, Carries Repair Workshop, Western Railway, N.M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013

• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – १२ जून २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/K3su8L

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top