Connect with us

जावित्री लटकनाऱ्या त्वचेला जवान, हृदय रोगीला निरोगी, रक्त साफ, सांधेदुखीत त्वरित लाभ, किडनीची सफाई करून पुन्हा जीवनदान देणारी सर्वात प्रभावी संजीवनी आहे

Health

जावित्री लटकनाऱ्या त्वचेला जवान, हृदय रोगीला निरोगी, रक्त साफ, सांधेदुखीत त्वरित लाभ, किडनीची सफाई करून पुन्हा जीवनदान देणारी सर्वात प्रभावी संजीवनी आहे

जावित्रीला इंग्रजी मध्ये मेस म्हणतात. याचे जैविक नाव मिरिस्टिका फ्रेगरंस आहे. जावित्री निसर्गाने दिलेल्या अनेक वरदाना पैकी एक आहे. जावित्री अनेक देशामध्ये पाककृती मध्ये आणि औषधी रूपाने वापरली जाते. ही अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन तसेच फाइबरने भरपूर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण असतात. ज्यामुळे ही तुमच्या किचन मध्ये असणे आवश्यक आहे.

चला पाहू जावित्रीचे फायदे

जावित्रीचे तेल मासपेशी आणि सांधेदुखी मध्ये अत्यंत फायदेशीर आहे. हे एक वेदनाशामक औषधी आहे. चायना मध्ये याचा वापर पोटदुखी आणि सूज येण्याच्या औषधा मध्ये केला जातो.

जावित्री तुमच्या पचनतंत्राला ठीक करतो. ही पोटाची सूज, बद्धकोष्ठ तसेच अपचन यावर अत्यंत फायदेशीर आहे. जावित्रीचा प्रयोग डायरीयाच्या उपचारासाठी देखील केला जातो.

जावित्री रक्त संचार वाढवते. ही तुमच्या केसांना आणि त्वचेला निरोगी ठेवते. ही खतरनाक आजार तसेच इन्फेक्शन पासून संरक्षण करते. ही डायबिटीजसाठी लाभदायक आहे.

जावित्रीचा एक औषधी गुण किडनीची सुरक्षा करतो. ही शरीरात किडनी स्टोन बनण्यापासून थांबवतो. आणि जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तो हळूहळू संपवतो.

कसा करावा जावित्रीचा उपयोग

जावित्रीचे बीज, मध तसेच दालचीनीचे मिश्रण:

हे मिश्रण कोणत्याही जखमेला सडण्यापासून वाचवण्यासाठी फायदेशीर आहे. तीनही सामग्री समान घेऊन मिक्स करून सकाळी हे मिश्रण लावावे. 10-15 मिनिट ठेवावे त्यानंतर थंड पाण्याने धुवावे. यामुळे मुरुमांच्या समस्येत देखील आराम मिळतो.

जावित्रीचे बीजची पावडर आणि दुध यांचे फेशियल

1 चमचा दुध (Toned milk तेलकट त्वचेसाठी तर Full-cream milk कोरड्या त्वचेसाठी) मध्ये थोडी पावडर मिक्स करावी. यास रोज आपल्या चेहऱ्यावर लावा, 30 मिनिट लावून राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा.

हृदयरोगीसाठी उपयोगी

10 ग्राम जावित्री, 10 ग्राम दालचीनी तसेच 10 ग्राम अक्कलकरा एकत्र करून ठेवा. या चुर्णास दिवसात 3 वेळा मधाच्या सोबत घेतल्याने हृदयरोगात फायदा होतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top