Connect with us

चुकूनही करू नका या चुका अन्यथा, तरुणपणीच दिसायला लागाल वृध्द

Health

चुकूनही करू नका या चुका अन्यथा, तरुणपणीच दिसायला लागाल वृध्द

सकाळ पासून तर रात्री झोपे पर्यंत आपण दैनंदिन जीवनामध्ये काही अश्या चुका करत असतो ज्या आपल्याला वेळे आधी वृद्धत्व देतात. चला पाहू कोणत्या आहेत त्या सवयी ज्या वेळीच सोडल्या पाहिजेत.

नात्यामध्ये तणाव : सतत नात्यामध्ये तणाव राहिल्यामुळे बॉडीमध्ये काही असे हार्मोन्स बनतात जे बॉडीवर वाईट प्रभाव टाकतात. यामुळे चेहऱ्यावर वेळेच्या अगोदर सुरकुत्या दिसतात.

नाश्ता न करणे : सकाळी नाश्ता न केल्यामुळे दिवसभर थकवा आणि कमजोरीची प्रोब्लेम राहते. याचा स्कीनवर देखील वाईट परिणाम होतो. यामुळे वेळे अगोदर वृध्द दिसण्यास सुरुवात होते.

सतत बसून राहणे : सतत अनेक तास एकाच जागी बसून काम केल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे वजन वाढते ज्याचा वाईट परिणाम हेल्थवर पडतो.

कमी पाणी पिणे : दिवसभरात 7 ते  8 ग्लास पेक्षा कमी पाणी पिण्यामुळे बॉडी हाइड्रेट नाही होत. यामुळे स्कीन ड्राय होते ज्यामुळे सुरकुत्या दिसतात.

नशेची सवय : ड्रिंक्स, गांजा, सिगरेट आणि ड्रग्सची नशा केल्याने बॉडीमध्ये कॉर्टीसोल नावाचे हार्मोन्स बनतात. हे स्ट्रेस वाढवतात आणि वेळे आधी वृध्द करतात.

एकावेळी अनेक कामे करणे : एकावेळी अनेक कामे केल्यामुळे एनर्जी तर लागतेच सोबत स्ट्रेस पण वाढतो. यामुळे ब्रेन आणि हार्ट वर वाईट परिणाम होतो.

झोप पूर्ण न करणे : अनेक रिसर्च मध्ये हे सिद्ध झाले आहे कई जर आपण रात्री 7 ते 8 तास झोप घेतली नाही तर स्ट्रेस, हार्ट डीजीज आणि हाई BP चा प्रोब्लेम होतो. यामुळे वेळे आधी वृद्धत्व येऊ शकते.

अनहेल्दी डाइट घेणे : डाइट मध्ये दुध, दही, पनीर, हिरव्या भाज्या किंवा अंडी, मच्छी, चिकन, मटन सारख्या वस्तू न खाणे यामुळे बॉडीला आवश्यक न्युट्रीशन्स मिळत नाहीत.

व्यायाम न करणे : रोज सकाळी एक्सरसाइज न केल्याने बॉडी फिट राहत नाही यामुळे वजन वाढणे, इनडाइजेशन, एसिडीटी आणि बद्धकोष्ठ हे प्रोब्लेम होतात.

रिफाइंड तेल वापरू नका : पदार्थामध्ये रिफाइंड तेल वापरल्यामुळे गुडघेदुखी, पुरुषामध्ये नपुसकता येते. या एवजी शेंगदाणा तेल, नारळाचे तेल, तिळाचे तेल इत्यादी वापरा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top