entertenment

मराठमोळा क्रिकेट अंपायर जो Billy Bowden पेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, पहा व्हिडीओ आणि शेयर करा

व्हिडीओ पोस्टच्या शेवटी आहे पण त्या आधी त्याची माहीती. टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू सर रविंद्र जडेजा ने हल्लीच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फनी व्हिडीओ शेयर केला. ज्यामध्ये अंपायर फिल्ड वर बॉलीवुड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बैकग्राउंड मध्ये गाण्यांचा आवाज येत आहे ज्यावर अंपायर डान्स करत आहे. रविंद्र जडेजाने याबद्दल अधिक माहीती दिली नाही आहे की हा व्हिडीओ कुठल्या आणि कोणत्या मैचचा आहे. पण व्हिडीओ मध्ये साल २०१६ दिसत आहे. हा व्हिडीओ शेयर करताना कैप्शन मध्ये जडेजा ने लिहिले आहे ‘एलिट पैनल अंपायर, OMG हंसी नहीं रूक पा रही।’

तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की या अंपायरचे नाव गोट्या असे आहे आणि ते एक टेनिस बॉल क्रिकेटचे प्रसिध्द अंपायर आहेत. प्रसिध्द का आहेत तर ते अर्थातच त्यांच्या वेगळ्या स्टाईलच्या अंपायरिंग मुळे ते अंपायरिंग करताना डान्स करतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आमच्या पाहण्यात Billy Bowden नंतर कोणताही अंपायर एवढा मनोरंजन करताना दिसला नाही. गोट्या अंपायर बद्दल जास्त माहीती मिळू शकली नाही पण ते उत्तम मनोरंजन करत आहेत हे नक्की. तुम्हीपण या मराठमोळ्या अंपायरचा खालील व्हिडीओ पहा आणि शेयर करा कारण मराठी अंपायरचा हा व्हिडीओ जर जडेजा सारखा उत्तम क्रिकेटर शेयर करू शकतो तर आपण ही सपोर्ट केलाच पाहिजे..

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : नेत्यांचे हे फनी फोटो पाहून हसून हसून पोट दुखेल


Show More

Related Articles

Back to top button