Connect with us

फणस खाण्यामुळे होतात 100 आजार दूर, फणसाचे फायदे समजल्यावर तुम्ही पण कराल याचे सेवन

Food

फणस खाण्यामुळे होतात 100 आजार दूर, फणसाचे फायदे समजल्यावर तुम्ही पण कराल याचे सेवन

फणस फारच कमी घरामध्ये खाल्ले जाते, कारण ते लोकांना आवडत नाही. पण तुम्हाला याचे आरोग्यासाठी असलेले फायदे नसतील? फणसा मध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. चला आज आपण या पोस्ट मध्ये फणस खाण्यामुळे आरोग्याला काय लाभ मिळतात ते पाहू.

फणसात विटामिन ए, सी, थाइमिन, पोटाशियम, कैल्‍शियम, आयरन, फॉलिक एसिड, मैग्नीशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. डॉक्टर देखील हे खाण्याचा सल्ला देतात.

फणस खाण्याचे फायदे

हार्ट अटैक

फणसा मध्ये पौटेशियम जास्त असते ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. फणस हाई ब्लड प्रेशर कमी करण्या सोबत हार्ट अटैक पासून पण बचाव करतो.

रोग प्रतिरोधकशक्ती

जर तुम्ही वेळोवेळी आजारी पडत असाल तर याचा अर्थ तुमची रोग प्रतिरोधकशक्ती कमी आहे. अश्या वेळी तुम्हाला फणस मदत करू शकते. हे रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. यामध्ये आयरन जास्त असते त्यामुळे एनीमियाची समस्या दूर होते.

एंटी कैंसर

फणसात असलेले गुण कैंसर पासून बचाव करू शकतात. मेडिकल भाषेत यास एंटी कैंसर बोलेले जाते, कारण फणसात फाइटोन्युट्रीएंटस असतात, जे एंटी कैंसर आणि एंटी एजिंग गुणांनी युक्त असतात त्यामुळे तुम्ही फणस जरूर खावे.

थायराइडची समस्या दूर करते

जर तुम्ही थायराइडच्या समस्येचा सामना करत असाल तर किंवा तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला ही समस्या होऊ नये तर तुम्ही फणस सेवन करावे. फणसात कॉपर तत्व असतात ज्यामुळे थायराइड ग्रंथीचा स्त्राव संतुलित राहतो.

डोळ्यांच्यासाठी

जसे की आपल्याला माहीत आहेच की फणसात विटामिन ए असते, जे डोळ्यांच्यासाठी फायदेशीर असते. जर डोळ्यांची नजर कमी होत असेल आणि चष्मा लागण्याची वेळ आली असेल तर फणस जरूर खाण्यास सुरुवात करा.

फणस सेवन करताना सावधान रहा

पिकलेल्या फणसमुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण इत्यादी आजार तसेच गर्भवती स्त्रियांनी फणस सेवन करू नये. तसेच फणस सेवन केल्यावर पान खाण्यामुळे पोट फुगते. त्यामुळे फणस खाल्ल्या नंतर पान खाऊ नये.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top