Breaking News

आजची KKR vs RCB ची मैच रद्द हे मोठे कारण आले समोर

आज म्हणजेच सोमवार 3 मे रोजी खेळला जाणारा आयपीएल (IPL) चा सामना कोलकाता नाइट आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोरचा सामना रद्द करण्यात आला आहे. आता हि मैच नंतर खेळवली जाईल.

इंडियन प्रीमियर लीग वर देखील कोवि’ड-1 9 चा परिणाम दिसून येत आहे. कोलकाता नाइट रायडर्स चे सदस्य वरून चक्रवर्ती आणि संदीप वॅरियर पॉसिटीव्ह मिळाले असल्याची बातमी आहे.

या कारणामुळे आजची मैच तात्पुरती रद्द करण्यात आली आहे आणि ती नंतर खेळण्यात येईल.