entertenment

INDIA चा फुल फॉर्म काय आहे?? 90 टक्के लोकांना माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे का?

हल्ले सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यामध्ये INDIA चा फुल फॉर्म काय आहे? असा प्रश्न नोकरीच्या इंटरव्ह्यूला विचारला गेल्याचा दावा केला गेला आहे आणि त्यांनी INDIA चा फुल फॉर्म काय आहे याचे उत्तर दिले आहे. पण जेव्हा आम्ही खरोखरच INDIA या शब्दाचा फुल फॉर्म शोधण्याचा प्रयत्न केला तर खालील माहीती आम्हाला मिळाली.

जेव्हा आम्ही गुगल वर full form of INDIA असे सर्च केले तेव्हा आम्हाला उत्तर मिळाले की India चे नाव Indus (सिंधू) शब्दावरून घेण्यात आला आहे. जो एक संस्कृत सिंधू वरून जुन्या फारसी शब्द हिंदू वरून घेतला गेला आहे आणि सिंधु एक नदीचे नाव देखील आहे. युनानी सिंधु नदीच्या दुसऱ्या बाजूच्या देशाला इंदोइ असे संदर्भित करत असत. यानंतर जे भारत असे बदलले गेले.

India हा शब्द संक्षिप्त शब्द नाही आहे त्यामुळे याचा कोणताही फुल फॉर्म नाही. हा स्वताच एक फुल फॉर्म आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे काही मजेदार आणि रोचक फुल फॉर्म जे चुकीचे आहेत लोकांनी आणि सोशल मिडियानी शोधून काढले आहेत.

सध्या जो INDIA चा फुल फॉर्म व्हायरल होत आहे जो चुकीचा आहे तो खालील प्रमाणे आहे.

सध्या जो INDIA चा फुल फॉर्म व्हायरल होत आहे जो चुकीचा आहे तो खालील प्रमाणे आहे.

I: Independent (स्वतंत्र)

N: National (राष्ट्रीय)

D: Democratic (लोकतांत्रिक)

I: Intelligent (बुद्धिमान)

A: Area (क्षेत्र)

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हेडफोन वर लिहिलेले “R” आणि “L” चा अर्थ Right आणि Left नाही.. तर हा असतो खरा अर्थ


Show More

Related Articles

Back to top button