health

फक्त गव्हाच्या दाण्या एवढी ही वस्तू वाढवू शकते तुमची हाइट आणि स्पर्म काउंट, करावे लागेल हे

अनेक रिसर्च मध्ये हे सिद्ध झाले आहे की चुना जवळपास 70 आजारांना ठीक करू शकतो. यामध्ये असलेले एंटीबायोटिक, एंटीफंगल और एंटीइंफ्लेमेरटरी प्रॉपर्टी अनेक प्रकारच्या आजारा पासून बचाव करतात. चुन्यामध्ये कैल्शियम कार्बोनेट आणि मैग्नीशियम कार्बोनेट सारखे तत्व मुबलक प्रमाणात सापडतात जे बॉडीला हेल्दी करण्यासाठी मदत करतात. यामुळे लहान मुलांची हाईट वाढवली जाऊ शकते. सोबतच अनेक प्रकारच्या हेल्थ प्रोब्लेमला कंट्रोल केले जाऊ शकते. यास पाणी, डाळ, दही किंवा ज्यूस मध्ये मिक्स करून घेऊ शकता. आयुर्वेद एक्सपर्ट चुन्याचे खालील 6 फायदे सांगतात.

रोज गव्हाच्या दाण्याच्या आकारा एवढा चुना ज्यूस किंवा पाण्यात मिक्स करून प्यावे. यामुळे स्पर्म काउंट आणि फर्टिलिटी वाढण्यास मदत होते.

गव्हाच्या दाण्याच्या आकारा एवढा चुना लहान मुलांना पाण्यात मिक्स करून द्या. यामुळे हाइट वाढण्यास मदत होते.

रोज डाइट मध्ये गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या. यामुळे स्मरणशक्ती वाढते.

कावीळ झाल्यास रोज ज्यूस किंवा पाण्यात चुना मिक्स करून प्यावे. यामुळे कावीळ कमी होते.

रोज गव्हाच्या दाण्याच्या आकारा एवढा चुना पाण्यात मिक्स करून प्यावे. यामुळे डोळ्यांची नजर वाढण्यास मदत होते.

रोज गव्हाच्या दाण्या एवढा चुना खाण्यामुळे पीरियड्स रेगुलर होतात. सोबतच वेदनेचा प्रोब्लेम दूर होतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : VICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा


Show More

Related Articles

Back to top button