Connect with us

रक्तवाढ करण्याचा एक उपाय, जो कोणत्याही वयात येईल उपयोगी

Health

रक्तवाढ करण्याचा एक उपाय, जो कोणत्याही वयात येईल उपयोगी

बॉडी मध्ये रक्ताची कमी झाल्यामुळे अशक्तपणा वाढतो. जर वेळीच याचा इलाज केला नाहीतर छतीदुखी, थकवा आणि चक्कर येणे सारखे प्रोब्लेम होऊ शकतात. रक्ताच्या कमी पासून वाचण्यासाठी डॉक्टर पालक ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या अनुसार पालकची भाजी किंवा सलाद मध्ये मिक्स करून खाण्यामुळे देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि कमजोरी दूर होते.

रक्तशुध्द करण्याचे हे उपाय आहेत बेस्ट

आयुर्वेदिक डॉक्टर ब्लड प्युरीफाई करण्यासाठी अदरकच्या रसामध्ये लिंबू रस, काळी मिरी आणि मीठ मिक्स करून पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या अनुसार रोज एक आवळा खाण्यामुळे रक्त शुध्द होते. याच सोबत लसून मध्ये असलेले एलिसीनमुळे ब्लड प्युरीफाई होते. यास आपल्या डाइट मध्ये शामिल केल्यामुळे एनीमिया पासून बचाव होतो.

रक्तवाढ करण्याचे उपाय

अशी दूर होईल रक्ताची कमी : रोज पालक ज्यूस मध्ये मध मिक्स करून प्यावे. यामुळे रक्तवाढ होईल. वाटल्यास पालकची भाजी करू शकता.

का आहे फायदेशीर : पालक मध्ये आयरन, विटामिन B 12 आणि फॉलिक एसिड असते. यामध्ये मध मिक्स करून पिण्यामुळे आयरनचे प्रमाण वाढते. रक्ताची कमी म्हणजेच एनीमिया दूर होतो.

अजून काय करावे : अन्न नेहमी लोखंडी कढई मध्ये बनवा. यामुळे अन्नातील आयरनचे प्रमाण वाढते.

हे टाळावे : कॉफी आणि ग्रीन टी टाळावे. यामुळे बॉडी मधील आयरनचे अब्जोर्पशन पूर्णपणे होत नाही. रक्ताची कमी वाढते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top