Connect with us

तुरटीचा वापर करा या पद्धतीने मिनिटात होतील दाढीचे केस काळे

Hair Care

तुरटीचा वापर करा या पद्धतीने मिनिटात होतील दाढीचे केस काळे

अनेक वेळा असे पाहण्यात आले आहे की वय कमी असले तरी दाढीचे केस सफेद होतात. हे सफेद केस तरुण लोकांना वाईट दिसतात. तुमच्या माहितीसाठी शरीरावर सफेद केस येण्याचा अर्थ शरीरात मेलेनिनची कमी असते. यामुळे दाढीवर सफेद केस येण्यास सुरुवात होते. डोक्यावरचे केस काळे करण्यासाठी तर आपण कलर्स वापरतो आणि आपले सफेद केस लपवतो. पण दाढीच्या केसांच्या बाबतीत आपण संकोच करतो.

दाढीचे केस काळे करण्यासाठी काही सोप्पे उपाय केले जाऊ शकतात. चला आज आपण असेच काही उपाय पाहू.

घरगुती उपाय आहेत फायदेशीर

कमी वयात सफेद केस आल्यामुळे लोक वैतागतात आणि बाजारात असलेल्या केमिकल युक्त उत्पादनांना वापरण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे अनेक वेळा फायदा होण्याच्या एवजी नुकसान होते. अश्यात सफेद दाढी काळी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. चला पाहू हे उपाय कोणते आहेत.

तुरटी (फिटकरी)

तुरटी आपल्याला सहज उपलब्ध होते. सफेद दाढी काळी करण्यासाठी तुरटी फायदेशीर आहे. यासाठी तुरटी पावडर बनवावी किंवा तयार तुरटी पावडर घ्यावी. त्यानंतर या पावडर मध्ये गुलाब जल मिक्स करून ही पेस्ट सफेद दाढीवर लावावी.

कांद्याचा रस

कांद्याचा रस सफेद दाढी काळी करण्यासाठी मदत करतो. यासाठी दोन चमचे कांद्याच्या रसात काही पाने पुदीन्याची आणि अर्धा वाटी मसूर डाळ आणि बटाटा एकत्र करून बारीक वाटून घ्यावे आणि हे मिश्रण दाढीच्या केसांना लावल्याने फायदा होतो.

गाईचे दुध

सफेद दाढी काळी करण्यासाठी गाईच्या दुधा पासून बनलेले लोणी वापरले जाते. यासाठी लोण्याने दररोज दाढीला मालिश करावी. यामुळे दाढीचा काळेपणा राहील.

पपई

पपई दाढीला काळी ठेवण्यासाठी मदत करतो. यासाठी अर्धा वाटी कच्ची पपई वाटून चिमुटभर हळद आणि एक चमचा एलोवेरा ज्यूस मिक्स करून दाढीवर लावल्याने दाढी काळी राहते.

प्रोटीन

शरीराला वेळोवेळी प्रोटीन आणि मिनरल्स मिळत राहीले पाहिजेत. यामुळे सफेद दाढी होत नाही. शरीराला प्रोटीन आणि मिनरल्स देण्यासाठी दुध, दही, तूप, हिरव्या भाज्या, डाळ इत्यादीचे सेवन करावे. तर फास्टफूड, चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स टाळावे.

कडीपत्ता

कडीपत्त्याच्या पाण्याने देखील सफेद दाढी काळी करण्यास मदत होते. यासाठी कडीपत्याची काही पाने पाण्यात उकळवून थंड करून गाळावी आणि नंतर ते पाणी प्यावे.

आवळा

दाढी जर सफेद होत असेल तर 1 महिना आवळ्याचा रस पिण्यामुळे फायदा होईल. यामुळे दाढी सफेद न होण्यास मदत होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top