Weight Loss

36 ची कंबर 24 ची करायची असेल तर आवश्य वापरा हे खास ड्रिंक, त्वरित दिसायला लागेल परिणाम

आजकाल खराब लाइफस्टाइलमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वात मोठी झाली आहे. या समस्येमुळे जवळपास सर्व लोक हैराण आहेत. पुरुषांसाठी तर वजन वाढणे ही सामान्य गोष्ट असते, पण स्त्रीसाठी हा एखादा शाप असल्या सारखे असते. त्यांना जरापण चर्बी आवडत नाही. त्यामुळे चर्बी दूर करण्यासाठी ते कोणतेही कठीण काम करण्यास तयार होतात. पण जर आता कोणतेही कठीण काम करण्याची गरज नाही तर फक्त काही दिवसात तुमची वाढलेली चर्बी कमी होईल. चला तर पाहू काय आहे तो उपाय.

हे एक ड्रिंक आहे ज्यास नियमित पिण्यामुळे 36 ची कंबर 24 ची होईल आणि चर्बी देखील दूर होईल. पण तुम्हाला यागोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला हे ड्रिंक नियमित घ्यावे लागेल यामध्ये कोणताही गैप पडता कामा नये. ज्यामुळे याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येईल. परिणाम दिसायला लागल्यावर देखील तुम्हाला हे ड्रिंक नियमित प्यायले पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा ही समस्या होणार नाही. चला पाहू हे ड्रिंक बनवण्याची कृती.

ड्रिंक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

हे खास ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला चार वस्तूंची आवश्यकता आहे. पुढील चार वस्तूंच्या मदतीने तुम्ही हे ड्रिंक बनवू शकता.

  • 3 लिंबू
  • 1 इंच आले (अद्रक)
  • २ ग्लास पाणी
  • 1 चमचा मध

बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले लिंबूचे छोटेछोटे स्लाइसकापून घ्या, यानंतर आले बारीक किसून घ्या. ज्यामुळे यादोन्ही वस्तू मिक्स होणे सोप्पे होईल.

यानंतर 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. यामध्ये आले आणि लिंबू टाकावे. यास 2 मिनिट असेच उकळत ठेवावे ज्यामुळे लिंबू आणि आले पाण्यात चांगले मिक्स होईल. आता हे ड्रिंक अर्धे तयार झाले आहे.

आता हे ड्रिंक 2 मिनिट थंड होऊ द्या. त्यानंतर ड्रिंक गाळून घ्यावे ज्यामुळे हे पिताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Weight Loss Tips in Marathi

आता या ड्रिंक मध्ये 1 चमचा मध टाकावे, मध स्कीन नितळ बनवते. यामुळे चर्बी कमी होते. आता तुमचे ड्रिंक पूर्ण तयार आहे. हे ड्रिंक तुम्ही सकाळी पिणे जास्त फायदेशीर राहील.

हे ड्रिंक पिण्याचे फायदे

तुम्ही विचार करत असाल की या ड्रिंकला पिण्यामुळे काय होते. तर तुमच्या माहितीसाठी लिंबू वजन कमी करते, तर याचे पाणी बॉडी स्वच्छ करते. आले आरोग्यासाठी चांगले असते, तर मध त्वचा नितळ करण्यासोबत चर्बी कमी करते. त्यामुळे हे ड्रिंक पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Tags
Show More

Related Articles

Back to top button