Connect with us

ऋतिक रोशन करत आहे या सुंदरी सोबत विवाह, नाव समजल्यावर उडतील तुमचे होश – पहा

Celebrities

ऋतिक रोशन करत आहे या सुंदरी सोबत विवाह, नाव समजल्यावर उडतील तुमचे होश – पहा

हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ऋतिक रोशन बॉलीवूड मधील सर्वात स्मार्ट आणि हैंडसम एक्टर असल्याचे मानले जाते. त्याच्यासाठी करोडो मुली वेड्या आहेत. पण, मागील वर्षी जवळपास 8 वर्ष सुरु असला संसार मोडला होता. ज्यानंतर सतत अश्या बातम्या येत होत्या की ऋतिक लवकरच दुसरे लग्न करणार आहे. तुमच्या माहितीसाठी ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचे वैवाहिक जीवन अनेक वर्ष चालले आणि दोघांनी एकमेकांना चांगली साथ दिली होती पण काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना वेगळे होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. याच दरम्यान पुन्हा ऋतिक रोशनच्या लग्नाच्या बातम्या पुन्हा येत आहेत.

ऋतिक रोशनचे लग्न पुन्हा होणार?

बॉलीवूडचा सुपरहिरो म्हणजेच ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचे पुन्हा लग्न होऊ शकते. यांच्या लग्नाच्या बाबतीत मिडीया मध्ये अनेक चर्चा सुरु आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की सुजैन आणि ऋतिक यांच्या घटस्फोटा नंतर ऋतिक दुसऱ्या कोणा सोबत तरी विवाह करेल तर हे चूक आहे. खरतर, ऋतिक कोणत्याही दुसऱ्या मुली सोबत नाही तर पुन्हा आपल्या पहिल्या पत्नी सोबत म्हणजेच सुजैन खान सोबत लग्न करणार आहे. रिपोर्ट नुसार, हल्लीच्या दिवसात त्यांना अनेक ठिकाणी सोबत पाहिले गेले आहे.

याच सोबत जेव्हा ऋतिक कोणत्याही विवादामध्ये असतो तेव्हा सुजैन आपल्या पूर्व पतीच्या सपोर्टसाठी तयार असल्याचे दिसू आले आहे. तुम्हा आश्चर्य होईल की दोघांनी भलेही घटस्फोट घेतला पण मुलांच्या समोर ते आजही नवरा बायको प्रमाणे राहतात.

सुजैन आपली दोन मुळे आणि ऋतिक सोबत सुट्टीवर फिरायला गेली होती. दोघांच्या जवळकीमुळे असे मानले जाते की ऋतिक आणि सुजैन लवकरच लग्न करू शकतात.

परंतु अजून याची अधिकृत घोषणा नाही झाली आहे की ऋतिक आणि सुजैन विवाह करणार आहेत. पण मिडिया रिपोर्ट नुसार ऋतिक आणि सुजैन मध्ये सध्या लग्नाच्या गोष्टी सुरु आहेत. दोघे आपल्या घटस्फोटाच्या कारणावर बोलत आहेत आणि आपले नाते पुढे नेण्यासाठी मार्ग शोधत आहेत. परंतु अजून पर्यत हे समजले नाही आहे की या सर्व गोष्टी मध्ये किती सत्यता आहे. याबद्दल रोशन परिवार म्हणते की या दोघांना पुन्हा एकत्र होणे थोडे कठीण आहे.

तुमच्या माहीतीसाठी ऋतिक आपल्या पहिल्या बायोपिक फिल्मला घेऊन लवकरच दर्शकांच्या समोर येणार आहे. जवळपास 1 वर्ष बिग स्क्रीन पासून दूर राहिल्या नंतर 43 वर्षीय हा अभिनेता सुपर 30 मध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे. ही फिल्म पटनाचे गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. फिल्म सुपर 30 ला फिल्म निर्माता विकास बहल आणि ऋतिक रोशन द्वारे बनवले जाणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top