Connect with us

अपोटिज सेक्सला या गोष्टी आकर्षित करतात

Love

अपोटिज सेक्सला या गोष्टी आकर्षित करतात

आपल्या अनेकदा हा विचार डोक्यात येत असेल की त्या व्यक्ती असे काय आहे की लोकं त्याच्याकडे सहज आकर्षित होतात. अनेकदा समोरच्यात काही विशेष दिसत नसलं तरी अपोजिट सेक्स त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसून येतात. तर बघू अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या वि‍परित लिंगला त्याच्याकडे खेचून नेतात

एका शोधा प्रमाणे सुंदर चेहर्‍या प्रती लोकं सहज आकर्षित होतात. सुंदर आणि आकर्षक चेहरा पहिल्या नजरेतच लोकांना आपलंस करून घेतं.

शारीरिक शेप महत्त्वाचं ठरतं.‍ शोधप्रमाणे लोकं विपरित लिंगच्या शरीराला नोटिस करतात. समोरच्याचा शरीराचा आकार शेपमध्ये असल्यास फीचर्सकडे दुर्लक्ष केले तरी आकर्षण निर्माण होऊन जातं.

विपरित लिंगाचे तरूण, फ्रेश आणि निरोगी असणे हेही आकर्षणाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

आवाज आणि हाव-भावही लोकांना आकर्षित करतं. मुलींचा मधुर आवाज तर मुलांचा टफ आवाज हे आकर्षणाचे बिंदू आहेत.

मॉर्डन युगात केवळ दिसणे नव्हे तर विचार आणि बुद्धिमताही मापली जाते. हुशार आणि स्मार्ट लोकांप्रती विपरित लिंग सहज आकर्षित होतं.

सामाजिक रूतबा आणि पैसा हेही आकर्षणाचं कारण असू शकतं.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top