Breaking News

04 जून 2020 राशी भविष्य: माता लक्ष्मीच्या विशेष कृपेमुळे या 3 राशीला होणार लाभ, दूर होणार सर्व चिंता

Rashi Bhavishya, June 04: आम्ही आपल्याला गुरुवार 04 जून चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-june-04-2020

मेष राशी भविष्य:

तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमाची उणीव भासणारा दिवस.

आपल्या वरिष्ठ सहका-यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

वृषभ राशी भविष्य:

परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा.

तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.

मिथुन राशी भविष्य:

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या.

महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. कार्य क्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे आज तुमची संद्याकाळची महत्वाची वेळ खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

कर्क राशी भविष्य:

इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल.

तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

सिंह राशी भविष्य:

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील.

आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.

कन्या राशी भविष्य:

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल.

जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील परंतु, आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.

तुल राशी भविष्य:

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्यापरीने प्रयत्न करतील. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिस मधून लवकर निघू शकतात परंतु, रस्त्यात अत्याधिक ट्राफिक मुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.

वृश्चिक राशी भविष्य:

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैश्याची कमतरता होऊ शकते. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर, असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

धनु राशी भविष्य:

राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील.

तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

मकर राशी भविष्य:

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

कुंभ राशी भविष्य:

भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल – तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्हीसुद्धा निराश व्हाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगी सोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु, ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतीत करू शकतात.

तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.

मीन राशी भविष्य:

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल.

कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 04 June 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 04 June 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 04 June 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.