astrology

आजचे राशीभविष्य दि. 26 एप्रिल 2018 : या 6 राशी राहतील भाग्यशाली, होईल भरपूर कमाई

आजचे राशीभविष्य दि. 26 एप्रिल 2018 : या 6 राशी राहतील भाग्यशाली, होईल भरपूर कमाई. चला पाहू तुमच्या राशीसाठी कसा आहे आजचा दिवस.

मेष: वैवाहिक सौख्य, संतती सौख्य उत्तम राहील.

वृषभः वाहन, घरदार, आरोग्य, सौंदर्य यादृष्टीने चांगला योग.

मिथुन: वाहन अपघात व विलंब यामुळे अडचणी वाढतील.

कर्क: कोणतेही महत्त्वाचे काम करा, हमखास यश मिळेल.

सिंह: परिस्थितीला अनुकूल कलाटणी, जुन्या कामात यश.

कन्या: मानसन्मान, मनोकामनापूर्ती, धनलाभ, समृद्धीचे योग.

तुळ: दूरचे प्रवास, लिखाणात यश, नवीव ओळखी होतील.

वृश्चिक: शिक्षणात यश, अचानक धनलाभ, संतती योग.

धनु: परदेश वा दूरचे प्रवास रद्द होतील, विवाह, भागीदारी यात यश.

मकर: आर्थिक भरभराट, शुभकार्ये, मानसिक समाधान मिळेल.

कुंभ: सांसर्गिक आजार, अपघात, गंडांतरे खर्च यातून वाचाल.

मीन: स्वतःची इस्टेट, घरदार, जीवनाला स्थैर्य तसेच इच्छा पूर्ती.


Show More

Related Articles

Back to top button