प्लास्टिक आणि स्टीलची चहा गाळणी पुन्हा नव्या सारखी बनवण्याची या पद्धतीने स्वच्छ करा

0
21

चहा गाळणी ही आपल्या घरातील एक महत्वाची वस्तू आहे. हिचा वापर आपण चहा गाळण्याच्या सोबतच इतर अनेक कामांसाठी देखील करतो. त्यामुळे ती कालांतराने हळूहळू घा मळलेली दिसायला सुरु वात होते. ज्यामुळे आपल्याला तिला पुन्हा नव्या सारखी कशी करता येईल हा प्रश्न येतो. पण पण अनेक प्रयत्ना नंतर देखील चहा गाळणी मना सारखी स्वच्छ झाल्यामुळे शेवटी आपण ती बाजारातून नवीन घेऊन येतो. पण आज आम्ही तुम्हाला गाळणी नव्यासारखी स्वच्छ करण्याची पद्धत सांगणार आहोत.

यासाठी आपल्याला बेकिंग पावडर आणि विनेगर यांची आवश्यकता पडेल. या पद्धती ने आपण स्टील आणि प्लास्टिक दोन्ही गाळणी स्वच्छ करू शकता. आता आपण पाहू गाळणी स्वच्छ करण्यासाठी काय केले पाहिजे. त्यासाठी एक काचेचा बाउल घ्या त्यामध्ये स्टील आणि प्लास्टिक दोन्ही प्रकारच्या गाळण्या ठेवा. यामध्ये दोन चमचे बेकिंग पावडर आणि एक टीस्पून पाणी टाकून पेस्ट तयार करा.

एखादा जुना टूथब्रशच्या मदतीने ही पेस्ट चहा गाळणीवर लावून ब्रशच्या मदतीने हळूहळू गाळणी स्वच्छ करा. अश्या प्रकारे दोन्ही प्रकारच्या गाळणीवर बेकिंग पावडर लावून थोडा वेळ तसेच सोडून द्या. बेकिंग पावडर वापरून आपण दाग स्वच्छ करू शकता. आता दोन्ही गाळणीला बाउल मध्ये ठेवा आणि वरून व्हाईट विनेगर टाका. विनेगर टाकल्यामुळे यामध्ये बबल्स बनतील हे बबल्स यामुळे बनतात कारण बेकिंग पावडर सोबत रिएक्शन होऊन डर्ट क्लीन होते. आणि त्याच्या इफेक्त्त ने बबल्स निघतात. विनेगर ने पूर्ण बाउल भरा ज्यामुळे आपली गाळणी त्यामध्ये बुडून जाईल. आता यास आपण एक तास तसेच ठेवावे यामुळे पूर्ण डर्ट निघून जाईल.

 

एक तासाने गाळणी बाउल मधून बाहेर काढून कोणत्याही साबण किंवा जेलचा वापर करून ब्रशच्या मदतीने स्वच्छ करावी. आपली चहा गाळणी एकदम नव्या सारखी दिसेल. जर आपली गाळणी जास्त घा असेल तर आपण हे काम रात्री करा आणि सकाळी गाळणी साबणाने स्वच्छ करा. आपण महिन्यातून एकदा या पद्धतीने गाळणी स्वच्छ करून नेहमी स्वच्छ ठेवू शकता.

विनेगर चे उरलेले पाणी फेकून देता आपण त्याने किचनच्या स्टाइल किंवा स्टीलचे सिंग स्वच्छ करू शकता. यामुळे आपले सिंग स्वच्छ चमचम करेल. वरील पद्धत वापरून तुम्ही स्टील आणि प्लास्टिक दोन्ही गाळणी स्वच्छ करू शकता. आपण साबण लावून स्क्रब करून दोन ते तीन वेळा टेप करा. गाळणी मध्ये जमा झालेली घा विनेगरमुळे सैल पडत तसेच फुगून वर येते ते टेप केल्याने सहज निघून जाईल.