Hair Carehealth

आपले तुटलेले केस फेकू नका, कारण याचे 5 फायदे तुम्हाला दंग करतील, आता पर्यंत माहीती नसतील तुम्हाला याचे उपयोग

तसेतर तुटलेल्या केसांना सर्व लोक फेकून देतात पण या केसांमध्ये असलेल्या किरेटीन प्रोटीनच्या फायाद्यांच्या बद्दल अत्यंत कमी लोकांना माहीती असेल. केसांमध्ये असलेल्या या प्रोटीनमुळे काही उपाय केले जाऊ शकतात. येथे आम्ही डोक्यावरील केसांच्या बद्दल चर्चा करत आहोत. त्यामुळे कोठेही केस असा शब्द आल्यास याचा अर्थ व्यक्तीच्या डोक्यावरील केस असा घ्यावा. केस काळे, सफेद, लाल रंगाचे असतात. लक्षात ठेवा जर केसांना चुकून खालले तर उलटी होण्यास सुरुवात होते तसेच हे शरीरातील अवयवांना हानी पोचवतात. चला पाहूया आपल्या तुटलेल्या केसांचे फायदे.

तुटलेल्या केसांचे फायदे :

कंगवा करताना केस तुटून कंगव्याला राहतात असे केस एकत्र करून एका भांड्यामध्ये जमा करा आणि यामध्ये थोडेसे राईचे तेल टाकावे मग हे तेल कोमट करून केस तोडीवर लावून पट्टी बांधावी. यामुळे केसतोड ठीक होतो.

उंटाचे केस जाळून राख बनवून हुंगाण्यामुळे (इनहेल) केल्यामुळे नाकातून रक्त येणे बंद होते.

आगीने भाजलेल्यामुळे झालेल्या घावावर केस लावल्यामुळे घाव ठीक होतात.

केसांना वाटून व्हिनेगर मध्ये मिक्स करून फोड्यानवर फिटकुळयावर लावल्याने आराम मिळतो.

जर काही कारणामुळे गाय, म्हैस, आणि बकरी यांची सिंग तुटली तर गोडेतेलात सिंदूर मिक्स करून तुटलेल्या केसांच्या सोबत सिंगाला बांधावे यामुळे लवकरच घाव भरून निघतो आणि नवीन सिंग येतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : ज्या पुरुषांना माहीत असतात काम-सुत्राच्या या 10 महत्वाच्या गोष्टी, त्यांच्या सोबत राहतात सर्व महिला अत्यंत आनंदी


Show More

Related Articles

Back to top button