foodhealth

तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीचा राग येतो तर करा हे उपाय ज्यामुळे तुम्ही बनाल एकदम कूल, नक्की वाचा आणि शेयर करा

कधी न कधी सर्वांनाच राग हा येतोच. जगामध्ये फार कमी लोक असतील ज्यांना कधी राग येत नाही. पण काही लोकांना राग हा लगेच येतो आणि कधी कधीतर विनाकारण येतो. जे हानिकारक आहे ज्याला राग येतो त्याच्यासाठी आणि इतरांच्यासाठी देखील. अनेक वेळ रागाचे प्रमाण एवढे असते की हे लोक विसरून जातात आपण कोठे आहोत आणि काय करत आहोत. हे लोक रागामध्ये आदळआपट करतात, सामान फेकतात आणि तोडफोड करतात काही प्रसंगी तर इतरांना इजा देखील पोचवतात.

हे चिडणे नसते तर हा एक आजार असतो. जे कोणासाठी पण योग्य नाही. याचा वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला राग, चिडणे, संतप्त होणे यावर उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे स्वतावर आणि स्वताच्या रागावर कंट्रोल राहील.

राग (Anger) कमी करण्याचे सोप्पे उपाय

सफरचंद

दोन लाल गोड सफरचंद रोज सकाळी रिकाम्या पोटी खावे. असे 15 दिवस करा तुम्हाला तुमच्या रागामध्ये कमी होत असल्याचे जाणवेल.

आवळा

रोज सकाळी 1 आवळा मुरंबा खावे आणि संध्याकाळी 1 चमचा गुलकंद खाऊन दुध प्यावे काही दिवसात तुम्हाला राग येणे बंद होईल.

नमस्कार

सकाळी उठून सर्वात पहिले जमिनीला 5 वेळा स्पर्श करून नमस्कार करावा आणि प्रार्थना करा की हे धरणी माते    माझे हृदय पण तुझ्यासारखे सहनशील बनव तू सर्व जगाचे ओझे उचलून देखील शांत राहतेस, मला देखील तुझ्या सारखे बनव आणि तुम्हाला काही दिवसात जाणवेल तुम्हाला राग येणे बंद झाले आहे.

खाऊ नये

रविवारी अद्रक, टमाटर खाऊ नये आणि लाल रंगाचा वापर करू नये यामुळे राग जास्त येतो.

सोम व्रत

सोमवार उपवास करावा यामुळे राग शांत होतो

आंबट खाऊ नये

जास्त आंबट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये यामुळे चिडचिड वाढते.

व्यसन टाळा

चहा-कॉफी, दारू इत्यादीचे सेवन करणे टाळा हे राग वाढवण्याचे काम करतात.

दीर्घ श्वास घ्यावा

जेव्हा पण तुम्हाला राग येईल तेव्हा 5-6 वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि एक ग्लास थंड पाणी प्यावे यामुळे राग कंट्रोल होतो.

अपेक्षा ठेवू नका

कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. नेहमी स्वतावर विश्वास ठेवा आणि स्वताकडूनच अपेक्षा करा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय 3 दिवसात त्याची सुट्टी करेल


Show More

Related Articles

Back to top button