astrologymoney

धनवर्षा होईल, रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर करा हा छोटासा उपाय

व्यक्तीच्या आयुष्यात पैसा हा सर्वस्व नाही पण भरपूर काही आहे हे ज्याच्याकडे पैसे कमी असतात तो चांगल्याप्रकारे समजू शकतो. त्यामुळे तुम्ही पण जर आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आणि पैश्यांच्या समस्येला सामोरे जात असाल तर खाली दिलेला एक छोटासा उपाय करण्यास काही हरकत नाही भलेही तुम्हाला ती एक अंधश्रद्धा वाटत असेल पण जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला फायदा मिळेलच पण जर तसे नाही झाले तरी तुम्ही प्रयत्न न करता फळ मिळण्याची अपेक्षा करत आहात असे तरी होणार नाही. चला तर पाहूया हा छोटासा उपाय कसा करायचा.

उपाय करण्याची पध्दत

हा उपाय करण्यासाठी स्त्रीला सकाळी लवकर उठायचे आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर दररोज तांब्याच्या तांब्याने (लोट्याने) पाणी शिंपडायचे आहे. हा एक छोटासा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी आहे. ज्यांच्या घरी हा उपाय केला जातो त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते.

तांब्याचा लोटाच का

सर्व प्रकारच्या पूजनासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याची पद्धत आहे. तांब्याच्या धातूला पवित्र मानले जाते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी औषधी गुणाचे असते.

हे पाणी मुख्यद्वारावर शिंपडल्या मुळे घराच्या आसपासचे आरोग्यासाठी हानिकारक असलेले सुक्ष्म किटाणू नष्ट होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे त्वचे संबंधीचे विकार दूर होतात.

पोटाचे विकार जसे अपचन, गैस, बुध्दिकोष्ट इत्यादी मध्ये आराम मिळतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पैश्यांची चणचण आणि घरातील अशांती घालवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय


Show More

Related Articles

Back to top button