Connect with us

हिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे

Food

हिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे

हिंग या वस्तूचा उपयोग भारतीय स्वयंपाकघरा मध्ये अनेक वर्षाच्या पासून होत आला आहे. तुम्हाला माहीतच असेल की हिंग टाकलेले पदार्थ त्याची चव अजून वाढवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हिंग अनेक आजारांवर सुध्दा उपयोगी आहे. आयुर्वेद मध्ये हिंग फार महत्वाची वस्तू मानली गेली आहे.

आयुर्वेदा अनुसार रोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमुटभर हिंग मिक्स करून पिण्यामुळे शरीराला अनेक फायदे देतो. चला पाहूयात काय आहेत ते फायदे.

हिंगाच्या पाण्यामध्ये एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज़ असतात. यामुळे पचनशक्ती चांगली होते. एसिडीटी होत नाही.

यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबेटीस पासून बचाव करते.

हिंगच्या पाण्यामध्ये डाइयूरेटिक प्रॉपर्टीज़ असते. हे युरीन रिलेटेड प्रोब्लेम पासून वाचवते.

हिंगच्या पाण्यात एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज़ असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

यामध्ये एंटी बैक्टीरियल प्रॉपर्टीज़ असते. त्यामुळे अस्थमा होण्याचा धोका कमी होतो.

यामध्ये बीटा कैरोटीन असते. यामुळे डोळे निरोगी राहतात.

हिंगाच्या पाण्यात आयरन असते. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होत नाही.

हिंगामध्ये एंटीऑक्सीडेंट्स असल्यामुळे दात मजबूत राहतात.

हिंगाचे पाणी बॉडीची इम्युनिटी वाढवते त्यामुळे सर्दी-खोकला सारखे इन्फेक्शन पासून संरक्षण मिळते.

यामध्ये एंटीकार्सिनोजेनिक एलिमेंट्स असल्यामुळे कैंसर पासून सुध्दा बचाव होतो.

Continue Reading
Advertisement
You may also like...

More in Food

Trending

To Top