Peopleviral

पाकिस्तान मधल्या या गावातील हिंदूंची गोष्ट ऐकून दंग राहाल तुम्ही

पाकिस्तान मधून अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या येत असतात. विशेषता हिंदुंवर सर्वात जास्त अत्याचार केले जातात. त्यांना जबरदस्ती धर्म परिवर्तनासाठी मजबूर केले जाते. हिंदूंच्या मुलींसोबत पहिले तर प्रेमाचे नाटक करून त्यांच्या सोबत लग्न केले जात आणि नंतर त्यांना सांगितले जाते की आता तू मुस्लिम होऊन जा. जर ती असे करण्यास नकार देते तर त्यांना जीवे मारण्यात येते. तुम्ही देखील पाकिस्तान मधून आलेल्या अश्या बातम्या कधीना कधी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. पण आज आम्ही जी खबर सांगत आहोत ती ऐकून तुम्ही दंग राहाल. ही बातमी पाकिस्तान मध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या बद्दल आहे पण ही बातमी तुम्हाला आनंदी करेल.

खरेतर पाकिस्तान मधील सिंध प्रांतात एक गाव आहे जेथे हिंदू आणि मुस्लिम दोन भावाच्या सारखे सोबत राहतात. पाकिस्तान मधून अनेक वेळा आतंकवादा बद्दल बातम्या येतात पण आज पर्यंत येथून यासंबंधी कधीही बातमी आली नाही. येथील गुन्हेगारी टक्केवारी फक्त 2% आहे. पूर्ण पाकिस्तानसाठी आदर्श असे हे गाव आहे. जसे या जागेचे नाव आहे तसेच येथील लोक आहे. येथे जेव्हाही कोणत्या मंदिरात पूजा होते तेव्हा अजानची आवाज कमी केली जाते. येथे राहणारे मुस्लिम, हिंदूंच्या भावनांना लक्षात घेऊन गायींना कधीही मारत नाहीत.

या गावाच्या पूर्ण माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही की पाकिस्तान मध्ये देखील असे गाव असू शकते. पण हे खरे आहे आणि पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील या गावाचे नाव “मीठी” आहे.


Show More

Related Articles

Back to top button