money

ते 10 देश, जेथे कमीतकमी पगार 15 ते 11 लाख रुपये वार्षिक आहे

कोणत्याही देशाचा विचार केला तर तेथील वर्कर्सची आर्थिक स्थिती चिंताजनक असते. अनके ठिकाणी यांना आपल्या कामाच्या बदल्यात कमी सैलरी मिळते. पण जगामध्ये काही देश असे देखील आहेत जेथे वर्कर्स लोकांची स्थिती चांगली आहे आणि त्यांना चांगला पगार मिळतो. यालेखा मध्ये आम्ही तुम्हाला अश्या 10 देशांची माहिती सांगत आहोत जेथे कमीतकमी पगार 15 ते 11 लाख रुपये वार्षिक आहे. यामध्ये लग्जमबर्ग पहिल्या नंबर वर आहे.

लग्जमबर्ग

जवळपास 15 लाख 19 हजार रु. किमान सैलरी (वार्षिक)

कामाचे तास (दर आठवड्याला) – 40 तास

पूर्ण जगामध्ये लग्जमबर्ग हा असा देश आहे जेथे कमीतकमी पगार हा सर्वात जास्त आहे. येथे काम करणारे लीगल वर्कर्सना एका तासाच्या कामाच्या बदल्यात 730 रुपये मिळतात.

नीदरलैंड

किमान वार्षिक पगार – 14 लाख 77 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 48 तास

ऑस्ट्रेलिया

किमान वार्षिक पगार – 14 लाख 61 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 38 तास

बेल्जियम

किमान वार्षिक पगार – 14 लाख 08 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 40 तास

जर्मन

किमान वार्षिक पगार – 13 लाख 87 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 35 तास

फ्रांस

किमान वार्षिक पगार – 13 लाख 58 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 35 तास

न्यूजीलैंड

किमान वार्षिक पगार – 12 लाख 87 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 40 तास

आयरलैंड

किमान वार्षिक पगार – 12 लाख 60 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 46 तास

युके

किमान वार्षिक पगार – 11 लाख 68 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 40 तास

कनाडा

किमान वार्षिक पगार – 11 लाख 17 हजार

कामाचे तास (दर आठवड्याला) – 40 तास

हे सर्व आकडे ओर्गेनाइजेशन फ़ोर इकोनोमिक्स को-ऑपरेशन एंड डेवलपमेंटच्या २०१६ च्या रिपोर्ट अनुसार आहेत. तसेच रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत कमी अधिक होत असल्याने पगाराची संख्या अंदाजे समजावी.)


Show More

Related Articles

Back to top button