celebrities

कुवारी आईच्या काळ्या कृत्यामुळे जन्माला आली होती ही मुलगी, आज आहे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलीवूड मध्ये दररोज नवीन नाते बनतात आणि बिघडतात. बहुतेक लोक समजतात की हे सर्व या स्टार्ससाठी सामान्य गोष्ट आहे. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील अश्या एक्ट्रेस बद्दल सांगत आहोत जी आज बॉलीवूड मध्ये प्रसिध्द आहे पण तिच्या आयुष्याचे एक रहस्य आहे जे सर्वांना माहित नाही.

आम्ही बोलत आहोत सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन बद्दल जी सारिकाची मुलगी आहे. सारिका पूर्वीच्या काळातील एक अभिनेत्री आहे जी लग्नाच्या अगोदरच आई झाली होती. श्रुति हसन ही कमल हसनची मुलगी आहे जो बॉलीवूड आणि साउथ फिल्मचा एक सुप्रसिद्ध स्टार आहे.

सारिका आणि कमल हसन यांनी एकत्र अनेक सिनेमा मध्ये काम केले होते यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. यांचे प्रेम दीर्घकाळ चालले पण हे प्रेम विवाह बंधनात अडकण्या आधीच सारिका आई झाली होती.

कमल हसन आणि सारिका यांनी लग्न केले परंतु सारिका ही कमल हसनची दुसरी पत्नी आहे.

श्रुति हसनच्या जन्मा नंतर दोन वर्षांनी कमल हसन आणि सारिका यांनी लग्न केले.

लग्नानंतर यांना दुसरी मुलगी झाली तिचे नाव अक्षरा हसन आहे.

अक्षराने देखील बॉलीवूड मध्ये एक-दोन सिनेमे केले आहेत पण ती जास्त यशस्वी झाली नाही.

परंतु श्रुती हसन बॉलीवूड आणि साउथ सिनेमा मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आहे.


Show More

Related Articles

Back to top button