health

कसे ही हार्ट ब्लॉकेज असो, राजीव दीक्षित यांचे हे अद्भुत उपाय पूर्ण शरीराचे ब्लॉकेज बाहेर काढतील

ब्लॉकेज ही मोठी समस्या आहे ज्यामुळे आयष्य धोक्यात येते. हल्ली हार्टच्या एंजियोप्लास्टी मध्ये लाखो रुपये खर्च केले जात आहे. आणि गोष्ट इथे फक्त पैशांची नाही आहे. तर लाखो रुपये खर्च केल्या नंतरही आराम मिळत नाही याचे दुख वाटते. अश्या मध्ये तुम्ही येथे सांगितलेल्या प्रयोग वापरून पाहू शकता. हा उपाय उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तर रामबाण आहे. हृदयाची कोणतीही समस्या असुद्या हा प्रयोग करून पहा. चला पाहू हा उपाय कसा करायचा. हा उपाय अगदी सोप्पा आहे आणि यासाठी लागणारी सामग्री तुम्हाला सहज उपलब्ध होईल अशी आहे.

राजीव दीक्षित यांनी सांगितलेला उपाय

साहित्य :

अद्रक रस

लिंबू रस

लसून रस

एप्पल साइडर विनेगर

कृती :

वरील सर्व एक एक कप घ्यावे. चारही वस्तू मंद आचेवर गरम करावी आणि जेव्हा 3 कप शिल्लक राहील तेव्हा त्यास थंड करण्यास ठेवावे.

मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये 3 कप मध मिक्स करावे. आता तुमचे हे औषध तयार झाले आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 चमचे हे औषध घ्यावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : राजीव दीक्षित यांनी सांगितलेले हे अद्भुत उपाय देखील जरूर वाचा


Show More

Related Articles

Back to top button