health

फक्त 3 दिवस करा या वस्तूचे सेवन, कधी येणार नाही हार्ट अटैक चा प्रॉब्लेम

तसेतर आजार कोणताही असो तो आरोग्यासाठी त्रासदायकच असतो पण काही रोग जीवघेणे घातक असे असतात त्यामधीलच एक आहे हार्ट अटैक. ज्याला सामान्य पणे हृदयविकार असे बोलले जाते. हार्ट अटैक मध्ये जीव जाण्याची भीती असल्यामुळे लोकांच्या मध्ये या आजारा बद्दल भीती जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ नये. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला असा घरगुती उपाय सांगत आहोत ज्यामुळे हार्ट अटैकचा धोका कायमचा दूर होऊ शकतो.

खरेतर हार्ट अटैक तेव्हा येतो जेव्हा हृदयात रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यात वसा जास्त जमा होते ज्यामुळे क्लॉटिंग म्हणजेच रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. अश्यात रक्त न मिळाल्यामुळे हार्टच्या मासपेशी मध्ये ऑक्सिजनची कमी होते. यादरम्यान जर लवकर रक्त प्रवाह व्यवस्थित नाही झाला तर हृदयाच्या मासपेशीची गती थांबते आणि ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

काही वर्षापूर्वी हार्ट अटैकची समस्या फक्त जास्त वय असलेल्या लोकांना झाल्याचे पाहण्यात येत असे पण आजकालच्या तणावपूर्ण लाइफस्टाइलमुळे तरुण वर्गात देखील हार्ट अटैकची समस्या दिसून येते. त्याच सोबत या आजारात सर्वात मोठी समस्या ही आहे की हा आजार झाल्याचे व्यक्तीला हार्ट अटैक आल्या नंतरच समजते त्यामुळे अनेक वेळा व्यक्तीकडे आपला जीव वाचवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्वांनी या आजारापासून सावध राहणे आवश्यक आहे आणि आज आम्ही तुम्हाला यापासून वाचण्याचे सोप्पे उपाय सांगत आहोत ज्याच्या फक्त तीन दिवस वापर केल्याने जीवनात कधीही हार्ट अटैक होण्याची शक्यता राहत नाही.

हार्ट अटैकच्या पासून वाचण्यासाठी अंकुरित गहू सेवन करणे फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पहिले थोडे गहू 10 मिनिट पाण्यात धुवावेत आणि नंतर ते अंकुरित होण्यासाठी कोणत्याही कपड्यात बांधून ठेवा आणि जेव्हा या गव्हामध्ये 1 इंच पर्यंत लांब मोड (अंकुर) येतील तेव्हा रोज सकाळी जवळपास अर्धा वाटी अंकुरित गहू सेवन करावे. असे तुम्हाला फक्त 3 ते 4 दिवस करायचे आहे. आरोग्यतज्ञाच्या नुसार यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात आणि कायमचे हार्ट अटैक पासून सुटका मिळते.

सोबतच हार्ट अटैक पासून वाचण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम केला पाहिजे, धुम्रपान सोडले पाहिजे सोबतच चहा-कॉफी पिणे कमी केले पाहिजे. सोबतच अधिक वसायुक्त अन्न आणि मीठ सेवन करणे कमी केले पाहिजे.

तसे हार्ट अटैक येण्याच्या अगोदर शरीर आपल्याला काही संकेत देते. यामध्ये काही दिवस पहिले हृदयात हलकेसे दुखणे, श्वास घेण्यात त्रास आणि ब्लडप्रेशर अचानक लो किंवा हाई होणे. सोबतच विनाकारण घाम येणे किंवा उलटी आणि जीव घाबरणे. असे काही लक्षण दिसल्यास दुर्लक्ष करू नका. आपल्या डॉक्टरांना त्वरित भेटा.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : अपेंडिक्सच्या लक्षणांची करा अशी ओळख, अपेंडिक्स पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे उपाय


Show More

Related Articles

Back to top button