Connect with us

99 टक्के लोकांना माहित नाही, रात्री लघवीला उठणे जीवघेणे होऊ शकते, पण या पद्धतीने धोका टाळू शकता

Health

99 टक्के लोकांना माहित नाही, रात्री लघवीला उठणे जीवघेणे होऊ शकते, पण या पद्धतीने धोका टाळू शकता

लघवीला जाणे ही आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य आहे. कारण शरीरास नको असलेले पदार्थ शरीर या माध्यमातून बाहेर फेकते. जर कोणताही व्यक्ती लघवीला जास्त वेळ थांबवून ठेवत असेल तर त्याचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो. पण बहुतेक वेळा पाहिले गेले आहे की काही लोकांना दिवसा पेक्षा जास्त रात्री वारंवार लघवीला जावे लागते जे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते, असे आम्ही नाही म्हणत.

एका रिसर्च अनुसार जे लोक रात्री वारंवार टॉयलेटला जातात त्यांना स्लीप एपनिया नामक गंभीर आजार असू शकतो. रात्री सारखेसारखे लघवीला जाण्यामागे सर्वात मोठे कारण नाक्सूरिया आजार असू शकतो. रिसर्च मध्ये सांगितले की झोपे मध्ये रक्त आपल्या डोक्या पर्यंत पोहचत नाही ज्यामुळे शरीरामध्ये ECG परिवर्तन होते आणि अश्या स्थितीत जर झोपेतून अचानक उठले तर त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. यासाठी रात्री झोपेतून अचानक उठले नाही पाहिजे.

डॉक्टरांच्या अनुसार झोपेमध्ये रक्त आपल्या मेंदू पर्यंत व्यवस्थित पोहचत नाही. यासाठी रात्री लघवीला उठत असाल तर पहिले साढे तीन मिनिट असतात जे तुमचा जीव वाचवू शकतात. प्रत्येक व्यक्तीने या सुरुवातीच्या साढे तीन मिनिटांमध्ये सावध राहिले पाहिजे. चला पाहूया सविस्तर याबद्दल.

झोपेतून जाग आल्या नंतरचे पहिले साढे तीन मिनिटे अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी करू शकतात कारण जेव्हा पण अश्या घटना झालेल्या आहेत तेव्हा निरोगी व्यक्तीचे देखील आकस्मिक निधन होते. रात्री जेव्हा आपण लघवीला उठतो तेव्हा अचानक उठून उभे राहतो आणि परिणामी रक्त आपल्या मेंदू पर्यंत पोहचू शकत नाही आणि यामुळे आपल्या हृद्य क्रिया बंद होते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

या साढे तीन मिनिटाचे काय महत्व आहे

जेव्हा रात्री तुम्हाला लघवी लागल्यामुळे जाग येते तेव्हा पहिल्या अर्धा मिनिट तुम्ही अंथरुणात झोपलेल्या अवस्थेतच राहिले पाहिजे त्यानंतर अर्धा मिनिट उठून बसावे आणि नंतर अडीच मिनिट आपल्या पायांना पलंगाच्या खाली लोंबकळत ठेवावे आणि अश्या प्रकारे पूर्ण साढे तीन मिनिट पूर्ण होतील आणि या साढे तीन मिनिटामध्ये रक्त प्रवाह सुरळीत होईल आणि हृद्य क्रिया देखील थांबणार नाही ज्यामुळे अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top