health

सकाळी पहिल्यांदा पाणी कधी प्यावे याचे गुपित तुम्हाला माहीत आहे का

दररोज सामान्य पणे 8 ते 10 ग्लास पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते. पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आवश्यक प्रमाणा एवढे पाणी पिण्यामुळे अर्धे रोग निघून जातात. पाणी पिण्यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील दागधब्बे कमी होता, मुरुमे येत नाहीत. सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे फायदेशीर असते हे सर्वांना माहीत आहे पण काय तुम्हाला माहीत आहे की रात्री झोपताना गरम पाणी पिणे त्याहून जास्त फायदेशीर आहे. तुमच्या पैकी अनेक लोकांना या बद्दल माहीती नसेल. रात्री झोपण्याच्या 15 मिनिट अगोदर 1 ग्लास गरम पाणी प्यावे असे केल्यामुळे अनेक फायदे होतात. हे तुमचे टेंशन कमी करते, बॉडी क्लीन करते, बॉडी पेन दूर करते आणि सर्दी खोकला दूर होतो इत्यादी. याच सोबत पारोश्या तोंडाने म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश करण्याच्या अगोदर पाणी पिणे अत्यंत फायादेमंद आहे.

असे म्हणतात की पारोश्या तोंडाने पाणी पिण्यामुळे आपल्या तोंडातील लाल पोटा मध्ये जाते आणि अनेक रोगा पासून ती आपल्याला वाचवते. तोंडातील लाळ कोणत्याही एंटीसेप्टिक सारखी असते. तुमच्या माहीतीसाठी मानवाची लाळ 98% पाण्याने बनलेली असते आणि उरलेले 2% इतर तत्वाचे असते. व्यक्तीच्या तोंडामध्ये तयार होणारे द्रव पदार्थाला आपण लाळ असे म्हणतो. हे व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे देते.

लाळीमुळे होणारे फायदे

एक्जिमाच्या रुग्णासाठी लाळ फायदेशीर असते. एक्जिमा एक प्रकारचा चर्मरोग आहे. हे झाल्यास व्यक्तीला खाज येते. जर तुम्ही देखील एक्जिमा मुळे त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी खाज सुटत असलेल्या जागी लाळ एक महिना लावा.

immune defense

सोरायसिसची समस्या झाल्यास पारोश्या तोंडाची लाळ त्या जागी कमीतकमी 6 महिने ते 1 वर्ष लावा. सोरायसिस झाल्यावर त्वचेवर लाल चट्टे दिसतात. वेळीच याचा उपचार केला नाही तर ते जास्त होते. पण तोंडातील लाळ तुम्हाला आराम देऊ शकते.

याच सोबत भाजल्यावर देखील तोंडातील पारोशी लाळ फायदेशीर आहे. भाजलेल्या दागावर तोंडातील लाळ 1-2 महिने लावा तर घाव झाल्यास 5-10 दिवस लावा. तुम्हाला याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील.

तुम्ही पाहिले असेल की अनेक लोकांना बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन होते. त्यावर पारोशी लाळ फायदेशीर आहे. फंगल इन्फेक्शनवर दररोज तोंडातील पारोशी लाळ लावा यामुळे लवकरच आराम मिळेल.

पारोश्या तोंडाची लाळ डोळे आल्यावर किंवा डोळ्याची कोणतीही एलर्जी झाल्यावर फायदेशीर ठरते. अशी काही समस्या झाली तर लाळ डोळ्यांना काजळ लावल्या सारखी लावावी.

जर तुमच्या पोटामध्ये किडे झाले असतील तर रोज सकाळी उठल्यावर पारोश्या तोंडाने 1-2 ग्लास पाणी प्यावे. असे केल्यामुळे पोटातील किडे मरतात आणि पोट स्वच्छ होते.

सकाळी पारोश्या तोंडाने पाणी पिण्यामुळे पचनक्रिया वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मध चेहऱ्यावर लावण्याची ही पद्धत वापरा ज्यामुळे चेहरा काही दिवसातच चमकायला लागेल

Show More

Related Articles

Back to top button