health

दररोज हे पाणी पिण्यामुळे काय होते आणि कसे बनवायचे हे पाणी जाणून घ्या

आपल्या पैकी सकाळी उठल्यावर कोमट पाणी पीत असाल ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होईल. पण एक अमेरिकन स्टडी अनुसार, सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये हळद मिक्स करून पिण्यामुळे याचे फायदे अनेक पटीने वाढतात. हळदी मध्ये असलेले करक्यूमिन डाइजेशन मध्ये मदत करते. ज्यामुळे पोटाचे आजार होण्याची भीती कमी होते. याच सोबत हळदी मधील एंटीऑक्सीडेंट आणि एंटीबायोटिक प्रॉपर्टीमुळे देखील फायदा मिळतो.आयुर्वेद सांगतो कि हळद शरीरातील वात, पित्त आणि कफ तीनही प्रकारचे दोष नष्ट करतो. यामुळे इम्युनिटी वाढते आणि इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. आज आम्ही तुम्हाला रोज सकाळी हळद असलेले पाणी पिण्याचे तुमच्या शरीराला काय फायदे होतात ते येथे पाहू.

तत्पूर्वी पाहू हळदवाले पाणी कसे बनवायचे. त्यासाठी एक ग्लास पाणी कोमट करा. यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. यास गाळून पिऊ शकता. नियमित सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिण्यामुळे अनेक फायदे मिळतात.

Health Benefits of Turmeric Water

हेल्दी हार्ट

हळदीचे पाणी पिण्यामुळे ब्लड प्युरीफाई होते आणि क्लोटिंगची शक्यता कमी होते. यामुळे बॉडीचे ब्लड सर्कुलेशन चांगले होते आणि हार्ट हेल्दी ठेवण्यास मदत होते.

टॉक्सिन्स

हळदीचे पाणी पिण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे बॉडी फंक्शन्स चांगले होते. लिवर आणि किडनीचा प्रोब्लेमचा धोका कमी होतो.

स्मरणशक्ती

हळदी मध्ये असलेले करक्यूमिन ब्रेन फंक्शन्स चांगले बनवतो. रोज हे पाणी पिण्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते आणि वाढत्या वयात देखील मेमोरी स्ट्रांग राहण्यास मदत होते.

वयाचा परिणाम

हळदीच्या पाण्यामध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट्स असते. रेग्युलर याचे सेवन केल्यामुळे वाढत्या वयाचे परिणाम कमी होतात आणि दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत होते.

हेल्दी स्कीन

हळदीचे पाणी पिण्यामुळे रक्त स्वच्छ होते ज्यामुळे पिंपल्स आणि स्कीन इन्फेक्शन सारखे प्रोब्लेम होत नाहीत. स्कीन ग्लो होण्यास मदत होते.

सूज

बॉडीच्या एखाद्या भागात सूज येण्याची समस्या असेल तर हळदीचे पाणी पिण्यामुळे फायदा होतो. यामध्ये असलेले करक्यूमिन सूज दूर होण्यास मदत होते.

कैंसर

हळदी मध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट्स असते. जे कैंसर सेल्स वाढण्यास प्रतिरोध करतो. रेग्युलर हे पाणी पिण्यामुळे कैंसरचा धोका टळतो.

वेदने पासून सुटका

हळदीचे पाणी पिण्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

डाइजेशन

रोज हळदीचे पाणी पिण्यामुळे पचन चांगले होते. यामुळे गैस आणि बद्धकोष्ठताची प्रोब्लेम दूर होतो.

वजन

हळदीचे पाणी बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर काढते आणि मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत करतो. यामुळे वजन घटण्यास मदत होते.

डायबिटीज़

रेग्युलर हळदीचे पाणी पिण्यामुळे बॉडीचे ग्लुकोज बैलेंस होते. यामुळे डायबिटीज़ कण्ट्रोल मध्ये राहते. याचा धोका टळतो.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद करून आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा वापर प्रत्येक्ष करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button