health

कमी लोकांनाच माहीत आहे की मुलींनी नाक-कान टोचण्याचे त्यांना काय फायदे मिळतात

भारतामध्ये जुनी संस्कृती आहे की भारतीय मुली त्यांचे नाक-कान टोचून छिद्र पाडतात आणि त्यामध्ये दागिने घालतात. अर्थातच ते स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर घालतात पण आपण नेहमी त्याचा सौंदर्याच्या दृष्टीने विचार करतो किंवा एक परंपरा आहे असे मानतो.

पण आज आपण स्त्रियांना कान आणि नाक टोचून त्यामध्ये आभूषणे घातल्यामुळे आरोग्यासाठी सुध्दा फायदा होतो त्याबद्दल माहीती करून घेऊया.

कान टोचण्याचे खालील फायदे असतात

कान टोचून त्याला छिद्र पाडून त्यामध्ये बाली किंवा इतर आभूषण घातल्यामुळे ते डोक्याच्या दोन्ही भागासाठी एक्युप्रेशर आणि एक्यूपंक्चर चे काम करते. याच्या दबावामुळे डोके (बुद्धी) अधिक कार्यक्षम होते.

नाक टोचण्याचे खालील फायदे असतात

नाक टोचण्यामुळे देखील एक्यूपंक्चरचा फायदा मिळतो. याच्या प्रभावामुळे श्वास संबंधीच्या रोगा पासून लढण्याची शक्ती मिळते. कफ, सर्दी इत्यादी रोगा मध्ये देखील यामुळे फायदा होतो.

आयुर्वेदानुसार नाकाच्या एका प्रमुख भागात छिद्र केल्यामुळे स्त्रियांना मासिक धर्मच्या निगडीत समस्यांमध्ये आराम मिळतो. कान टोचल्यामुळे पण ऐकण्याची शक्ती वाढते.

सोने किंवा चांदीचे आभूषण घालण्याचे फायदे

सामान्यपणे मुली किंवा स्त्रिया सोने किंवा चांदीचे दागिने जसे नथ किंवा झुमके इत्यादी वापरतात. हे धातू नेहमी आपल्या शरीराच्या संपर्कात राहते ज्यामुळे त्यांचे गुण आपल्याला प्राप्त होतात. आयुर्वेद मध्ये स्वर्ण भस्म आणि रजत भस्म अनेक आजारात औषधाचे कार्य करते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय 3 दिवसात त्याची सुट्टी करेल


Show More

Related Articles

Back to top button