health

झोपताना कानामध्ये कांदा ठेवून झोपल्यास कोणते फायदे होतात, तुम्हीच पहा.

कांद्याचे आपल्या जीवनातील महत्व आपल्याला कांदा 80 रुपये किलो झाला किती आपल्याला जाणवते. कारण त्यानंतर पदार्थातील कांद्याचे प्रमाण कमी होते किंवा काही लोक कांदे खाणेच बंद करतात असो हे झाले कांद्याच्या खाद्य पदार्थातील महत्वा बद्दल.

पण कांदा हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच उपयोगी आहे असे नाही तर कांदा एक उत्तम औषध आहे. कांद्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

कांद्याचे चमत्कारीक फायदे

कांद्यात केलिसीन आणि रायबोफ्लेविन असते तसेच कांद्यामध्ये असे काही तत्व असतात जे आपल्या शरीराला जीवाणू पासून संरक्षण देते, तणावरोध, विदनाशामक, किडनी स्टोन, सांधेदुखी, लू, मधुमेह आणि अनेक आजारा पासून वाचवण्यासाठी मदत करते.

जर तुम्ही रात्री झोपताना कांद्याचा एक तुकडा आपल्या कानामध्ये आणि मौज्यामध्ये ठेवून झोपले तर तुम्ही स्वताला अनेक आजारा पासून वाचवू शकता.

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फोस्फोरिक एसिड असते जे रक्तधमन्यात जाऊन रक्त शुध्द करण्याचे काम करते. यासाठी रात्री झोपताना कांद्याचा टुकडा कानात ठेवून झोपा.

जर तुमच्या घामाला दुर्गंधी येत असेल तर रात्री कांद्याचा तुकडा कानात ठेवून झोपल्यामुळे फायदा होईल.

कान दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर रात्री झोपताना कांद्याचा टुकडा कानामध्ये असा ठेवा की तो कानाच्या आत जाणार नाही. असे केल्यामुळे कानदुखी आणि जळजळ दोन्ही मध्ये आराम मिळेल.

 

जी व्यक्ती नशेत असते त्यास 1 कांद्याचा रस पाजल्यामुळे त्याची नशा उतरते.

कांदे, मध आणि साखर एकत्र करून खाण्यामुळे पोटाच्या संबंधीचे रोग बरे होतात आणि शरीराला ताकत वाढते.

 

10-20 मिलीलीटर कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसात 2-3 वेळा चाटल्यामुळे सर्दी मध्ये आराम मिळतो.

कांद्याचा रस मधा मध्ये मिक्स करून डोळ्यांमध्ये लावल्याने डोळ्यांची नजर चांगली होते.

चेहऱ्यावर मुरुमांच्यामुळे पडलेले काळे डाग कांद्याचा रस लावल्याने दूर होतात आणि चेहऱ्याची चमक वाढते.

कांद्याचा रस नाकामध्ये टाकल्यामुळे नाक आणि घश्याचे संक्रमण ठीक होते आणि आराम मिळतो.


Show More

Related Articles

Back to top button