Hair Care

आठवड्यातून 3 ते 4 करावे लागेल, दिसायला लागेल रिजल्ट

आजकालची लाइफस्टाइल स्टाईल आणि भेसळयुक्त, केमिकल खतांचा मारा करून बनवलेला शेतीमाल यामुळे अवेळी केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हे आपण बदलू शकत नाही कारण ते आपल्या हातामध्ये नाही तर आपण फक्त पांढऱ्या केसांवर उपाय करून त्यांना पुन्हा काळे करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. एवढेच आपल्या हाता मध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला येथे केस काळे करण्यासाठी उपाय सांगत आहोत.

तुरटी ही फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच वापरली नाही जात तर ती आपल्या आरोग्याच्या इतर समस्या देखील दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. याचा वापर आपण पांढरे केस काळे करण्यासाठी करू शकतो. तुरटी मध्ये माइग्निशियम सल्फेट असते. माइग्निशियम ह्युमन सेल चा महत्वपूर्ण भाग आहे बॉडी मध्ये 300 पेक्षा जास्त एंजाइम्सना रेगुलेट करून आपल्याला हेल्दी बनवते. सोबतच सफेद केस काळे करण्यासाठी मदत करतो. आयुर्वेदा मध्ये फिटकरी म्हणजेच तुरटीचे अनेक फायदे सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला तुरटीचे काही उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने पांढरे केस काळे करू शकता.

केसांना काळे करण्यासाठी कसा करावा वापर

तुरटीचा एक लहान तुकडयाची बारीक पावडर करून त्यामध्ये एक चमचा गुलाब जल मिक्स करा. याने केसांवर पाच मिनिट मसाज करा आणि एक तासानंतर केस धुवून घ्या. असे आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने पांढरे केसांचा प्रोब्लेम दूर होऊ शकतो.

कोमट पाण्यात तुरटी आणि कंडीशनर समान प्रमाणात मिक्स करून केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनी  थंड पाण्याने धुवून घ्या. असे आठवड्यात 2 किंवा 3 वेळा करा.

या दोन उपाया पैकी कोणताही एक उपाय करून पहा काही महिन्यातच सफेद केस काळे केले जाऊ शकतात.


Show More

Related Articles

Back to top button