health

आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत दुर्वा रसाचे

निरोगी रहाण्यासाठी लोक काय काय करत नाही चांगले. खाणे पिणे आणि औषधे, सप्लीमेंट्स सर्वकाही घेतात. तरी पण आजकाल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी शारीरिक समस्येने त्रासलेला आहे. त्यामध्येच एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आयुर्वेद. होय, आयुर्वेद मनुष्यासाठी एक वरदान आहे कारण यामध्ये कोणत्याही कृत्रिम औषधाचा वापर नसून नैसर्गिक गोष्टींचा वापर चांगल्या पद्धतीने करून आरोग्य सुधारणांकडे लक्ष दिलेले असते. आयुर्वेदामध्ये जडीबुटी आणि घासफूस यांचा वापर करून दुर्लभ आजारांवर इलाज केला जातो. आज आम्ही तुम्हाला एक असेच गवत म्हणजेच ज्यास आपण मराठीमध्ये दूर्वा म्हणतो. होय हा तो दुर्वा आहे जो गणपतीचा अत्यंत प्रिय आहे. हा दुवा अनेक रोगांना आणि विकारांना संपवु शकतो.

दूर्वा आपल्याला सहज उपलब्ध होते. आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये मैदानामध्ये दुर्वा जमिनीवर उगवलेले असते. कदाचित तुम्हाला हे एक साधारण गवत वाटेल. परंतु यामध्ये अत्यंत गुणकारी औषधी गुण आहेत. जे चमत्कारिक पद्धतीने अनेक रोगांचा इलाज करतात. चला तर पाहूया दूर्वा आपल्याला आरोग्या साठी कोणते फायदे देते.

शरीरामध्ये रक्ताची कमी म्हणजेच एनिमिया सारख्या घातक रोग अनेकवेळा जीवघेणा ठरतो. तुम्हाला सांगू इच्छितो की दुर्वा ऍनिमिया बरा करण्याची चमत्कारी क्षमता ठेवून आहे. कदाचित याच साठी दूर्वा रस हा हिरवे रक्त म्हणून ओळखले जाते. कारण यांच्या सेवनामुळे एनिमिया सारख्या समस्या पासून सुटका मिळते.

दूर्वा रस चवीला कडू असतो. परंतु शरीरासाठी थंड प्रकृती चा असतो. सोबतच यामुळे रक्त विकार बरे होतात.

दूर्वा मधे विटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याच्या सेवनामुळे डोळ्यांना विशेष फायदा मिळतो. यामुळे डोळ्यांची नजर वाढते. तसेच दूर्वा वर पादत्राणे न घालता चालल्यामुळे डोळ्यांना फायदा मिळतो.

दूर्वा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. खरतर यामध्ये antiviral आणि antimicrobial गुण भरपूर असतात. त्यामुळे यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पौष्टिक गुण आणि भरपूर असलेल्या दूर्वा रसामुळे शरीर ॲक्टिव राहते. याच्या नियमित सेवनामुळे अनिद्रा, थकवा हा तणाव यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

दूर्वा चे प्रभावी उपाय

रक्त पित्त यांची समस्या झाल्यावर दूर्वा पाण्यामध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्यावी यानंतर एखाद्या कापडामध्ये बांधून त्याचा रस काढावा. याचा 15ml रस सकाळ संध्याकाळ पिण्यामुळे रक्तस्राव बंद होतो.

दूर्वा रस 15ml सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे किडनी स्टोन हळूहळू बरा होऊ लागतो.

दुर्वाची मुळे बारीक वाटून दही मिक्स करून सेवन केल्यामुळे लघवी मध्ये अडथळ्याची समस्या दूर होऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button