health

15 दिवस अश्या पद्धतीने खा कडीपत्ता ज्यामुळे पोटाची समस्या, केसांची समस्या, किडनी, कॅन्सर इत्यादी अनेक आजारांमध्ये फायदा मिळेल

जर तुम्ही 15 दिवस दररोज या पद्धतीने कडीपत्त खाल्ला तर काही असे फायदे मिळतील ज्यांना पाहून तुम्ही दंग होऊन जाल. कडीपत्ता आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो पण याचे फायदे काय आहेत याचा आपण कधी विचार केला नसेल. आज आम्ही तुम्हाला कडीपत्ता 15 दिवस रोज खाण्याने काय फायदे होतात हे सांगत आहोत.

कडीपत्ता आपल्या पोटाच्या संबंधीत आजारांच्या उपचारासाठी फार फायदेशीर असतो. याच्या मुळांचा वापर आपल्या किडनीच्या आणि डोळ्यांच्या रोगांमध्ये पण केला जातो. कडीपत्त्या मध्ये आयर्न, कॉपर आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या शरीराला आवश्य पोषकतत्वे देतात आणि आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त करतात. चला तर पाहूयात 15 दिवस दररोज कडीपत्ता खाण्याने काय होते.

मासिकधर्म मध्ये आराम

मासिकधर्मच्या अनियमितते मध्ये आणि त्याच्या वेदने मध्ये कडीपत्ता आराम देतो. यासाठी कडीपत्त्याच्या पानांना सुकवून त्याची पावडर बनवून घ्यावी आणि या पावडरला सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे.

कफ झाला असेल तर

जर छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर कडीपत्ता तुम्हाला आराम देईल. कडीपत्त्या मध्ये विटामिन ए आणि सी सोबत ऍन्टीबक्तेरीयल तत्व असतात जे छातीमध्ये जमा झालेल्या कफला बाहेर काढण्यास मदत करतो. कफ बाहेर काढण्यासाठी आणि खोकल्याच्या उपचारासाठी कडीपत्त्याची पावडर एक चमचा आणि मध एक चमचा यांना एक कप पाण्यामध्ये मिक्स करून हे मिश्रण सकाळ संध्याकाळ दोन वेळ घेतल्यास आराम पडतो. हा काढा पिल्या नंतर एक तासांनी तुम्ही काहीही खाऊ शकता.

डायबेटीस कंट्रोल

कडीपत्ता तुम्हाला डायबेटीस कंट्रोलसाठी ही मदत करेल. यामध्ये डायबेटीसला कंट्रोल करणारे तत्व असतात. डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी कडीपत्याची 4-5 पाने रिकाम्या पोटी खायची आहेत. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही कडीपत्त्याचा समावेश भाजी आणि डाळी मध्ये पण करू शकता.

पोटांच्या समस्ये मध्ये मदतगार

जर तुम्हाला पोटा संबंधी काही समस्या असेल तर कडीपत्ता तुम्हाला फायदा देईल. जर तुम्हाला पोटाचा कोणताही आजार असेल तर तुम्ही कडीपत्ता खायला पाहिजे. जर तुम्हाला लूजमोशनची समस्या असेल तर तुम्ही कडीपत्याची पावडर ताकामध्ये मिक्स करून दोन ते तीन दिवस पिण्यामुळे डायरीयाची समस्या दूर होते.

काळे लांब केसांसाठी

जर तुम्हाला काळे, लांब आणि घनदाट केस पाहिजे असतील तर कडीपत्ता तुम्हाला यामध्ये फार मदत करेल. यासाठी तुम्ही कडीपत्ता खाऊ शकता किंवा याची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. यामुळे काही दिवसातच तुमचे केस काळे, लांब आणि घनदाट होतील.

कॅन्सर पासून सुरक्षा

कॅन्सर पासून सुरक्षा देण्यासही कडीपत्ता मदत करते. कडीपत्यामध्ये एन्टीओक्सिडेट असतात जे कॅन्सरच्या कोशिकांना वाढू देत नाहीत. जर कॅन्सरचे सुरुवाती लक्षणे असतील तर कडीपत्ता तुम्हाला यापासून बचाव करण्यास मदत करू शकतो.

वजन कमी करण्यासाठी मदत.

वजन कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी कडीपत्ता खाण्यामुळे 7-8 दिवसातच परिणाम दिसण्यास सुरुवात होते.

कडीपत्ता किडनी आणि लीवरच्या आजारांमध्ये सुध्दा फायदेशीर आहे.

Health Disclaimer : The information provided in this website is just for information purpose only. You must not use this information to diagnose or treat any health problem. Please consult your doctor before implementing any remedy.


Show More

Related Articles

Back to top button