health

फक्त पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्याने तुमच्या या आरोग्य समस्या दूर होतात, पहा कोणत्या आहेत या समस्या

विज्ञान कितीही प्रगत झाले तरी आपल्या भारतीय परंपरेत आणि आयुर्वेदा मध्ये ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्यांच्या पुढे जाने कठीण आहे. कारण आपल्या या घरगुती टिप्स अत्यंत कमी खर्चाच्या आणि रोजच्या वापरात असलेल्या वस्तून पासूनच्या असतात. आणि तरीही अत्यंत प्रभावी असतात.

आजकालच्या आधुनिक औषधोपचार पद्धतीमुळे आपण आपल्या पारंपारीक उपायांना विसरत आहोत आणि त्यामुळे ते लुप्त होत आहेत. पण तुम्हाला आज सांगू इच्छितो की काही आजार असे आहेत ज्याचा उपचार आयुर्वेदकडेच चांगला होतो. पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण हे उपाय करत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगत आहोत.

त्यातीलच एक आहे नाभी सरकने याचा उपाय आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार पद्धतीत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहेच की नाभी ही आपल्या मानव शरीराचा केंद्र बिंदू आहे. नाभीस्थानावरून शरीराच्या 72 हजार नाड्या जुळलेल्या आहेत. जर नाभी आपल्या जागे वरून सरकली तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या कोणत्याही प्रकारची औषधे घेतल्याने ठीक होत नाहीत. याचा उपाय म्हणजे नाभीला पुन्हा आपल्या स्थानावर आणणे हाच आहे. आधुनिक चिकित्सा पद्धती मध्ये यास मानले जात नाही. पण आज या पद्धतीने हजारो लोक ठीक होऊन लाभ प्राप्त करून निरोगी झाले आहेत.

पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगत आहोत ज्यास वापरून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. खरेतर यासाठी तुम्हाला अंगठ्याला काळा धागा बांधायचा आहे त्यामुळे नाभी सारखीसारखी सरकणार नाही. या उपायाने तुमची नाभी भविष्यात सरकणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा


अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : रात्री 2 इलायची खाऊन प्यावे 1 ग्लास गरम पाणी, त्यानंतर पहा कमाल


Show More

Related Articles

Back to top button