healthPeopleviral

हेडफोन वर लिहिलेले “R” आणि “L” चा अर्थ Right आणि Left नाही.. तर हा असतो खरा अर्थ

या जगामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण विचार एक करतो पण त्या असतात मुळात वेगळ्याच म्हणजे त्याचा अर्थ काही वेगळाच असतो. जसे हेडफोन किंवा इयरफोन बद्दल घडत आहे. जर तुम्ही हेडफोन किंवा इयरफोन ने गाणे ऐकणे पसंत करत असाल तर कानात हेडफोन लावताना पाहिले असेल की त्यावर Left (L) किंवा Right (R) असे लिहिलेले असते.

खरेतर, तुम्ही पण गाणे ऐकण्यासाठी जेव्हा हेडफोन लावण्यासाठी हातामध्ये हेडफोन घेतला की सर्वात पहिले L आणि R पाहून कानात टाकत असाल. पण तुम्हाला आश्चर्य होईल की जर तुम्ही हेडफोन चुकीच्या पद्धतीने लावले तरी आवाजात काही फरक पडत नाही. याकरिता जर तम्ही देखील हे समजत असाल की L आणि R चा अर्थ फक्त लेफ्ट आणि राइट असतो तर हे खरे नाही…

खरेतर हेडफोन्स वर जे L आणि R लिहिलेले असते, ते साउंड इंजीनियरिंग ते इंजिनियरिंग यांच्याशी संबंधीत गोष्टी असतात. हे लिहिण्याचे सर्वात पहिले कारण असते रेकोर्डिंग (Recording). जर स्टीरियो रेकोर्डिंगच्या वेळेस कोणता साउंड उजव्या बाजूने येत असेल तर तो तुमच्या हेडफोनच्या लेफ्ट L चैनल मधून जास्त जोरदार ऐकण्यास येईल आणि राइट R चैनल मध्ये थोडा हळू किंवा मंद…

जर तुम्ही लक्षपूर्वक हेडफोन मधून गाणी ऐकली असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या परकारचे आवाज दोन्ही बाजूने येतात असे जाणवेल. असे यासाठी पण लिहिलेले असते की यामुळे दोघातील फरक ओळखला जाऊ शकतो. सोबतच साउंड कोणत्याही परकारे मिक्स होऊ नये हे समजण्यासाठी असे लिहिलेले असते. असे लेफ्ट राईट साउंडचे अनेक गाणी आणि म्युजिक असतात.

ज्यामध्ये म्युजिकल इंस्ट्रूमेंट्स आणि सोफ्ट म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स एकत्र आवाज येतो अश्या परस्थितीत एका इंस्ट्रूमेंट्सचा आवाज दुसऱ्या इंस्ट्रूमेंट्स मुळे दबू नये यासाठी दोन्ही आवाज वेगवेगळे ठेवण्यासाठी L आणि R लिहिलेले असते, ज्यामुळे आवाज वेगवेगळया चैनल मध्ये ऐकला जाण्यासाठी.

सोबतच अजून एक कारण आहे ते म्हणजे फिल्म मध्ये अचूक साउंड रेकोर्डिंगसाठी लेफ्ट आणि राइट चैनल असणे आवश्यक आहे.


Show More

Related Articles

Back to top button