Connect with us

हर्निया झाल्यास करा हे सोप्पे घरगुती उपाय

Food

हर्निया झाल्यास करा हे सोप्पे घरगुती उपाय

हर्निया मध्ये पाळायची पथ्य : दिवसा चांगले जुने तांदूळ वापरून तयार केलेला भात, चना, मसूर, मुंग आणि तुरडाळ, पडवळ, वांगी, गाजर, अदरक, छोटी मच्छी आणि थोडे बकऱ्याचे मटन आणि रात्री पोळी किंवा पुरी, भाजी तसेच गरम करून थंड केलेले दुध पिणे फायदेशीर राहील. लसून, मध, लाल तांदूळ, गोमुत्र, गाजर, कंदमूळ, मठ्ठा, दारू, गरम पाण्याने अंघोळ आणि नेहमी लंगोट बांधून राहील्यामुळे फायदा होतो.

हे करू नये : उडद, दही, नवीन तांदूळ, पिकलेले केळी, जास्त मीठ असलेले पदार्थ, हत्ती घोड्याची सवारी, थंड पाण्याने अंघोळ, उन्हात फिरणे, संडास आणि लघवी थांबवणे, पोटदुखी असताना खाणे आणि दिवसा झोपले नाही पाहिजे.

हर्निया वर घरगुती उपाय

लाल चंदन, ज्येष्ठि मद, खसखस, कमळ आणि नीलकमल यांना दुधामध्ये वाटून लेप केल्याने पित्तज आंत्रवृद्धि सूज, जळजळ आणि वेदना दूर होतात.

देवदारुच्या काढ्या मध्ये गोमुत्र मिक्स करून पिण्यामुळे कफजचे अंडवृद्धी रोग दूर होते.

बुधवारी भेंडीचे मूळ कमरेला बांधल्यामुळे हार्निया रोग ठीक होतो.

वेळोवेळी कॉफी पिण्यामुळे आणि हार्निया वाली जागा कॉफी ने धुतल्यामुळे हार्नियाची सूज कमी होते.

या रोगा मध्ये मल थांबण्याची विकृती जास्त होते. त्यामुळे त्रिफला पावडर 5 ग्राम रात्री हलक्या गरम दुधा सोबत प्यावी.

ओवा (अजवायन) चा रस 20 थेंब आणि पुदिना रस 20 थेंब पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे आंत्रवृद्धि मध्ये लाभ मिळतो.

उकळलेले दुध हलके कोमट करून त्यामध्ये गोमुत्र आणि 25 ग्राम साखर मिक्स करून पिण्यामुळे अंडकोश मध्ये उतरलेले आतडे आपोआप वर निघून जाईल.

हरड, जेष्ठ मद, सुंठ 1-1 ग्राम पावडर रात्री पाण्यासोबत घेतल्यामुळे फायदा होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : चालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top