Connect with us

तरुणाने लावली आपल्या गुप्तांगावर हेयर रिमूवल क्रीम, त्यानंतर जे झाले ते काही असे होते..

Hair Care

तरुणाने लावली आपल्या गुप्तांगावर हेयर रिमूवल क्रीम, त्यानंतर जे झाले ते काही असे होते..

शरीरावर उगवणाऱ्या केसांच्या पासून अनेक लोकांना सुटका पाहिजे असते, ही गोष्ट वेगळी आहे की प्रत्येकाला आपल्या डोक्यावर मात्र घनदाट आणि सुंदर केस पाहिजे असतात. तर शरीराच्या इतर भागाचा आपण विचार केला तर तेथे मात्र लोकांना केस नको असतात. शरीराच्या बाकी भागातील केस काढण्यासाठी बाजारात खासकरून मुलींच्यासाठी अश्या वस्तू मिळत असतात ज्यांच्या वापरामुळे केस सहज निघून जातात.

व्यक्तीच्या गुप्तांगावर देखील केस येतात ज्यांना काढण्यासाठी देखील अनेक तकनीक आहेत पण या व्यक्तीने जी पद्धत वापरली ती फार मजेदार आहे.

तुम्ही टीव्हीवर कटरीना कैफची ती ऐड पाहिली असेल ज्यामध्ये ती Veet हेयर रिमूवल क्रीमची जाहिरात करत आहे? काय म्हणता ती जाहिरात नाही पाहिली. पण तुम्हाला इतके तर माहीत असेल की मार्केट मध्ये महिलांच्या हात आणि पायावरील केस काढण्यासाठी एक विशिष्ट क्रीम मिळते. जरा विचार करा जर एखादा पुरुष महिलांच्यासाठी बनवलेली ही क्रीम वापरायला लागला तर? चला आपण असे मान्य करू की त्याने आपल्या हात-पायावर ही क्रीम वापरली असेल पण जेव्हा क्रीम गुप्तांगावरील केस काढण्यासाठी लावल्याने जे झाले ते हैरान करणारे होते.

खरेतर एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला डेट वर घेऊन जाण्या अगोदर आपल्या गुप्तांगावरचे नको असलेले केस काढण्याचा विचार केला त्यासाठी त्याने जो मार्ग निवडला तो अत्यंत चुकीचा होता. त्याने लिहिले आहे, “मी रात्री जेव्हा सर्व कामे संपवून मोकळा झालो तेव्हा मी आपल्या हातात थोडेसे Veet क्रीम घेतले आणि ते आपल्या गुप्तांगा खालील अंडकोष वर लावले. त्यानंतर मी बाथरूम कडे गेलो पण तिकडे जात असताना पहिले तर चांगले वाटले आणि लगेच भयानक जळजळ होण्यास सुरुवात झाली. ही जळजळ अशी होती की जसे काही कोणी माझ्या खाली आग लावली आहे. जळजळ कमी करण्यासाठी मी लगेच फ्रीज कडे गेलो आणि तेथून बर्फ काढले, जेव्हा बर्फ लावले तेव्हा तर आराम पडला पण थोड्याच वेळात पुन्हा जळजळ सुरु झाली. मी लगेच पाण्याने क्रीम धुवून टाकली पण आराम नाही मिळाला. वेळ निघून जात होती आणि जळजळ वाढत होती पण मी काही करू शकत नव्हतो. बर्फ वितळून गेले होते आणि आता फ्रीज मध्ये थोडे गोठलेले वटाण्याचे दाणे ठेवलेले होते ज्यांना मी आपल्या खाली ठेवले आणि बसून गेलो.”

तुम्ही विचार करत असाल यानंतर सर्व ठीक झाले असेल पण असे नाही झाले आणि जळजळ वाढली. पुढे त्यामुलाने लिहिले, ”आता जेव्हा आराम मिळत नव्हता तेव्हा माझ्याकडे एकच उपाय होता की मी आपल्या लिंगाचा कोठेतरी वापर करू ज्यामुळे त्याची जळजळ थांबेल. यानंतर मी आपल्या लिंगावर बेर्री आईसक्रिम लावली आणि त्यानंतर काही भाज्यांची मदत घेतली. त्यानंतर मला थोडा आराम मिळाला.”

Veet बद्दलचे हे कोन्फेशन अमेझॉन वर Veet च्या रिव्यू मध्ये लिहिलेले आहे.

source

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 5 रुपया मध्ये दाग धब्बे दूर करण्यासाठी जबरदस्त उपाय, यानंतर क्रीम लावणे विसराल

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top