Connect with us

वाढत्या वयाने हैराण आहेत हे 5 अभिनेते, रियल लाइफ मध्ये पडले आहे टक्कल, नकली केस लावून चालवतात काम

Entertenment

वाढत्या वयाने हैराण आहेत हे 5 अभिनेते, रियल लाइफ मध्ये पडले आहे टक्कल, नकली केस लावून चालवतात काम

प्रत्येक व्यक्ती म्हातारपणास घाबरतो पण हे तर सगळ्यांनाच येणार हे अटळ सत्य आहे. बॉलीवूड मध्ये जे स्टार्स जास्त हिट होतात ते आपल्या वाढत्या वयाला लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. ज्यासाठी ते अनेक लहान-मोठ्या सर्जरी करतात. पण तरीही ते म्हणतात ना प्रेम आणि म्हतारपण लपवून देखील लपत नाही समोर येतेच. बॉलीवूड मध्ये देखील असे काही स्टार्स आहे ज्यांच्या केसांनी वाढत्या वयामुळे त्यांची साथ सोडली आहे पण नकली केस लावून त्यांनी आपले सौंदर्य टिकवून ठेवले आहे. यामध्ये सगळे मोठे स्टार्स आहेत. यापैकी काही नाव वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य देखील होऊ शकते.

वाढत्या वयाने त्रस्त आहेत हे मोठे 5 अभिनेते

बॉलीवूड एक अशी इंडस्ट्री आहे जेथील अनेक रहस्य हे कायम रहस्यच राहतात किंवा अत्यंत उशिराने बाहेरील लोकांना समजतात. हेच पहाना बॉलीवूडचे हे 5 पॉपुलर एक्टर्स ज्यांच्या सुंदर केसांची भुरळ अनेक लोकांना आहे त्यांचे केस नकली आहेत आणि ते आपल्या वाढत्या वयामुळे आणि केस गळण्यामुळे हैराण झालेले होते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी नकली केसांचा आधार घेतला आहे. चला पाहू कोणते हे 5 अभिनेते आहेत ज्यांनी नकली केसांची मदत घेतली आहे.

सलमान खान

बॉलीवूड मधील आणि एकूणच संपूर्ण जगातील सुंदर पुरुषांमध्ये ज्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे सलमान खान. त्याचे वय आता 53 वर्ष होणार आहे पण आज देखील कोणीही त्यास पाहिल्यावर म्हणेल किती यंग दिसतोय. पण कदाचित तुम्हाला निराशा होईल जेव्हा समजेल कि त्याच्या तरुणपणीच त्याचे केस गळायला लागले होते आणि सलमानने अमेरिकेला जाऊन हेयर विविंग केली आहे आणि आज जो सलमान खान दिसतो ती या केसांचीच कमाल आहे.

अमिताभ बच्चन

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे वय 75 वर्ष होऊन गेले आहे पण वर्ष 2000 सालीच त्यांचे केस गळायला लागले होते. जेव्हा ते 45 वर्षाचे होते. तेव्हा ते आपल्या हेयर लॉस मुळे त्रासले होते आणि याचा परिणाम फिल्म सूर्यवंशम मध्ये दिसून येत होता. त्यानंतर अमिताभ बच्चन हे अमेरिकेला गेले आणि तेथे त्यांनी आपल्या गळणाऱ्या केसांवर सोल्युशन काढले आणि आपल्या घनदाट केसांच्या रुपात पुन्हा समोर आले. परंतु आता त्यांचे केस ओरिजनल आहेत संपूर्ण केस विग नाही आहे पण जे आहेत त्यामध्ये ते हैंडसम दिसतात.

गोविंदा

गोविंदाचे जवळपास सगळे चित्रपट 90 च्या दशकामध्ये सुपरहिट होत होते. कारण त्यांच्या अभिनयाची शैली सगळ्यात वेगळी होती. त्याचे फैन फॉलोअर्स मुली देखील राहिल्या आहेत. गोविंदाने आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करून फक्त कामावर लक्ष दिले ज्याचा परिणाम वर्ष 2000 सुरु होतांनाच केस गळण्याच्या रूपाने समोर आला आणि त्यांना चित्रपटा मध्ये कमी पसंत केले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी हेयर ट्रांसप्लांट करून घेतले.

कपिल शर्मा

कॉमेडी किंग कपिल शर्मा जेव्हा बॉलीवूड एक्टर म्हणून नवीनच होता तेव्हा त्याचे केस गळत होते. या गळणाऱ्या केसांच्या समस्ये सोबतच त्याने कॉमेडी शो मध्ये विजय मिळवला होता यानंतर मात्र त्याने हेयर ट्रांसप्लांट करून घेतले.

अक्षय कुमार

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे केस देखील फिल्म चांदनी चौक टू चाइना दरम्यानच गळत होते. ज्याचा उपचार त्याने अमेरिकेला जाऊन केला. हेयर ट्रांसप्लांट केल्या नंतर त्याचे केस चांगले झाले आणि पुन्हा केसरी फिल्मसाठी त्याने आपल्या केसांचा त्याग केला. असे यासाठी कारण वजनदार पगडीमुळे त्याच्या केसांमध्ये इचिंग होत होती आणि फिल्म गोल्ड मध्ये त्याने विग वापरला होता.

More in Entertenment

Trending

To Top