Uncategorized

Hair Fall Tips in Marathi – केस गळणे आणि तुटणे थांबवणारे 9 सोप्पे उपाय

Hair Fall Tips in Marathi : केस गळण्याचे आणि तुटण्याचे सर्वात मोठे कारण आपली बदलती लाइफस्टाइल आणि खाणेपिणे आहे, याच सोबत केसांची निगा न घेतल्याने देखील केस गळतात. स्त्री असो किंवा पुरुष केस गाळण्याची समस्या सर्वांनाच आहे. वातावरण बदल आणि जागा बदलामुळे देखील काही लोकांचे केस थोड्याअधिक प्रमाणात गळतात पण जर केसांचे गळणे सामान्य पेक्षा अधिक असेल तर ही एक गंभीर समस्या आहे.

या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला केस गळणे थांबवण्याचे आयुर्वेदिक उपाय आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने केस गळणे आणि तुटणे या समस्ये पासून सुटका मिळेल. Ayurvedic treatment for hair loss in marathi language.

Hair Fall Tips in Marathi

 

 केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय आणि टिप्स

केसांची निगा कशी घ्यावी ज्यामुळे केस गळणे बंद होईल?

Natural Hair Fall Treatment Tips in Marathi

1. Olive oil थोडेसे गरम करून घ्या आणि यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा दालचीनी पावडर मिक्स करा.

आणि अंघोळीच्या अगोदर 15 मिनिट केसांवर लावा, या टिप्स मुळे केस गळणे बंद होतील.

2. जर केसांमध्ये कोंडा (Dandruff) आहे आणि केस गळतात तर कच्च्या पपईचा लेप 10 ते 15 मिनिट डोक्यावर लावा.

3. मेहंदी मध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे केसांसाठी चांगले असतात. मेहंदीला अंड्या मध्ये मिक्स करून लावल्याने देखील फायदा होतो.

4. मधाने देखील hair fall थांबवला जाऊ शकतो.

1 चमचा मधा मध्ये 1 चमचा लिंबू रस मिक्स करून केसांना लावावा आणि अर्धा तासा नंतर केस धुवावेत.

हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने केसांचे गळणे कमी होते.

मधा मध्ये दालचीनी मिक्स करून लावल्याने देखील केस गळणे बंद होते.

5. दुध किंवा दही यामध्ये बेसन मिक्स करून लेप बनवा आणि याने केस धुवा.

यामुळे केसांना चमक येईल आणि केसांचे गळणे बंद होईल.

6.  अनेक लोकांना केस गळण्याची समस्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते.

तळलेले मसालेदार अन्न पदार्थामध्ये पोषक तत्वांची कमी असते.

ज्यामुळे आपल्या शरीराला जिंक, प्रोटीन, आयरन, कैल्शियम आणि विटामिन मिळत नाही जे निरोगी केसांसाठी आवश्यक आहे.

यासाठी हिरव्या भाज्या, फळे, सुक्का मेवा, दुध आणि अंडी यांचे सेवन केले पाहिजे.

Hair Fall Tips in Marathi मध्ये अजूनही काही महत्वाच्या टिप्स पुढे आहेत.

7. दहीचा वापर Hair loss थांबवण्यासाठी एक चांगला उपाय आहे.

यामुळे केसांना आवश्यक पोषक तत्व मिळतात.

केसांना धुण्याच्या अर्धा तास अगोदर दही केसांना व्यवस्थित लावा आणि जेव्हा हे सुकेल तेव्हा धुवून घ्या.

दह्या मध्ये थोडासा लिंबू रस मिक्स करून देखील तुम्ही वापरू शकता.

लिंबूरस आणि दही यांना एकत्र करून एक लेप तयार करा आणि अंघोळी अगोदर केसांना लावा.

लेप लावल्या नंतर अर्धा तासाने धुवून टाका, या उपायाने केसांचे गळणे कमी होईल.

वाचा : आयुष्यभरासाठी केस गळणे बंद करेल हा साधारण उपाय

8. काही वेळा आपल्या शरीरामध्ये रक्तसंचार व्यवस्थित न झाल्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळत नाही.

ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळतात.

रक्तसंचार व्यवस्थित ठेवण्यासाठी योगा आणि एक्सरसाईज केले पाहिजे.

यामुळे केसांच्या पर्यंत पोषक तत्व पोहचतील आणि as a result केस उगवतील.

वाचा : Beauty Tips in Marathi

9. केसांना लांब करण्यासाठी आणि केसांचे गळणे थांबवण्यासाठी आठवड्यातून एकदा रोजमेरी तेल लावून केसांना मालिश करा.

नारळाचे तेल देखील केसांचे गळणे थांबवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

10. केसांना अंडे लावल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, यासाठी केस धुण्याच्या एक तास अगोदर केसांना अंडे लावा.

Hair Fall Tips in Marathi

केसांना सुंदर आणि मजबूत कसे बनवावे

आपल्या शरीरा मध्ये 70 टक्के पाणी असते यासाठी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी आवश्यक प्रमाणात घेतल्यामुळे शरीरात रक्तसंचार चांगला राहतो. यामुळे आपल्या केसांच्या मुळा पर्यंत आवश्यक पोषक तत्व पोहचतात आणि केसांची मुळे मजबूत होतात, केसांना चमक येते आणि केस सुंदर होतात. केसांना गळण्या पासून थांबवण्यासाठी आणि निरोगी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी आपले वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतो. another Hair Fall Tips in Marathi

केसांना विटामिन डी आवश्यक असते, हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते विटामिन डी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही, सूर्य किराणा मध्ये भरपूर विटामिन डी असते, रोज सकाळी 15 मिनिट आपल्या शरीरावर सूर्य किरण पडू द्यावेत ज्यामुळे तुम्हाला दररोज आवश्यक असलेले विटामिन डी प्राप्त होईल. प्रखर उन्हात गेल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जावे यामुळे विटामिन डी मिळेल आणि त्वचेला नुकसान देखील होणार नाही.

“Due to मद्यपान आणि धुम्रपान आपल्या शरीराच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये विषारी तत्व तयार होतात जे आपल्या शरीराला नुकसान करतात. जर तुम्ही आपल्या शरीरास आणि केसांना निरोगी ठेवू इच्छित असाल तर सिगारेट, बिडी आणि मद्य किंवा इतर कोण्याही व्यसना पासून दूर रहा.”

तुम्हाला केस गळणे आणि तुटणे थांबवणारे उपाय, Natural Hair Fall Treatment Tips in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि finally जर तुमच्याकडे देखील केस गळणे थांबवणारे आणि केसांची वाढ करणारे घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय असतील तर आमच्या सोबत शेयर करा.

Tags

Related Articles

Back to top button