Connect with us

हे फुल रातो-रात झटपट रक्त वाढ करते, कोलेस्ट्रोल कमी करते, जे मधुमेह संपवते, नवीन केस मुळा पासून उगवतो

Health

हे फुल रातो-रात झटपट रक्त वाढ करते, कोलेस्ट्रोल कमी करते, जे मधुमेह संपवते, नवीन केस मुळा पासून उगवतो

आज आम्ही तुम्हाला जास्वंद फुलामुळे होणाऱ्या 15 फायद्या बद्दल माहीती सांगत आहोत. जास्वंद फुलांमुळे कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर पासून ते डायबिटीज, किडनी आणि डिप्रेसन, हृदय शक्ती, तोंडाचा अल्सर, केसांचे गळणे, सर्दी आणि खोकला, केसांची मुळे मजबूत करणे, केसांची वाढ आणि त्यांना चमक देणे, ताप येणे, खाजखुजली आणि जळजळ, पिंपल्स, एनिमिया आणि स्टेमीना वाढवणे, पचनशक्ती इत्यादी फायदे मिळतात. भारतामध्ये सर्वत्र याचे झाड मिळते पण पूर्ण माहीती नसल्यामुळे या फुलाचा वापर फक्त देवाला वाहण्या पुरताच केला जातो.

जास्वंद फुलाचे फायदे

कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर : जास्वंदच्या पानांनी बनलेला चहा एलडीएल कोलेस्ट्रोल कमी करण्यात मदत करतो यामध्ये असणारे तत्व अर्टरी मध्ये प्लैक जमा होण्या पासून थांबवतो ज्यामुळे कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. जास्वंद फुला मध्ये एंटी-ऑक्सीडेंट असते जे कोलेस्ट्रोल कमी करण्याच्या सोबत ब्लड प्रेशर पण कंट्रोल करते. यासाठी जास्वंद फुल पाण्यात उकळवून पिणे फायदेशीर असते.

डायबिटीज : मधुमेह म्हणजेच डायबिटीज असल्यास नियमित 20 ते 25 पानांचे सेवन सुरु करा हे डायबिटीज कंट्रोल करेल. जास्वंदाचे झाड तुम्हाला नर्सरी मध्ये उपलब्ध होईल ज्यास तुम्ही घरात लावू शकता.

किडनी आणि डिप्रेसन : जर तुम्हाला किडनीची समस्या आहे तर तुम्हाला जास्वंदीच्या पानांनी तयार केलेली चहा सेवन केली पाहिजे. या चहाचा फायदा डिप्रेसनसाठी पण होतो.

हृदय आणि मेंदूची शक्ती : जास्वंद सरबत हृदय आणि मेंदू यांना शक्ती देतो. तसेच तुमची मेमरी पावर वाढवतो ज्यालोकाना वाढत्या वयामुळे मेमरी लॉस होण्याची समस्या होत आहे आणि जेव्हा कमी वयात स्मरणशक्ती कमी होत असेल तेव्हा जास्वंद तुम्हाला फायदेशीर ठरेल. जास्वंदीची 10 पाने आणि 10 फुले घ्यावीत त्यांना सुकवून बारीक पावडर बनवा आणि कोणत्याही एयर टाईट डब्यात बंद करून ठेवा. दिवसातून दोन वेळा दुधा सोबत या पावडरीचे सेवन केल्यामुळे तुमची मेमरी पावर वाढेल.

तोंडाचा अल्सर : जास्वंदीची पाने चावावी आराम मिळेल.

केसांचे गळणे : मेथीदाणे, जास्वंदी आणि बोराची पाने वाटून पेस्ट तयार करा यास 15 मिनिट केसांना लावा यामुळे त्यांच्या केसांची मुळे मजबूत होतील आणि निरोगी होतील.

सर्दी आणि खोकला : जास्वंद मध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असते जेव्हा चहा किंवा अन्य रुपात याचे सेवन केले जाते तेव्हा हे सर्दी आणि खोकला दूर करण्यास मदत करते.

केसांचे गळणे थांबवणे, केसांची वाढ आणि चमक वाढवणे : केस गळणे या समस्ये मुळे जवळपास सर्वच लोक हैरान आहेत. जास्वंदीचे फुल यासमस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. हे फक्त केस गळणे थांबवत नाही तर केसांची वाढ करतो चमक निर्माण करतो आणि केसांचे मुळ मजबूत करतो. जास्वंदीचे 6-7 पाने घेऊन त्यांना बारीक वाटावे आणि स्केल्प वर छान लावावे 3 तास तसेच ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुवावे हे स्केल्पला आवश्यक पोषण देते ज्यामुळे केसांची वाढ होते.

सूज, खुजखुजली : जास्वंदीचे फुल त्वचेच्या सुजे सोबत खाजखुजली आणि जळजळ या समस्येवर पण गुणकारी आहे. जास्वंदीची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि खाज येत असलेल्या किंवा सूज आलेल्या भागात लावा यामुळे लवकरच आराम मिळेल.

पिंपल्स : जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर जास्वंदीची पाने उकळवून त्यांची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध मिक्स करून पिंपल्स वर लावा.

एनिमिया ची समस्या दूर करणे आणि स्टेमिना वाढवणे : महिलांना बऱ्याच वेळा आयरनच्या कमी मुळे एनिमियाचा त्रास होतो पण बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे की जास्वंदीच्या फुलाने एनिमियाचा उपचार होऊ शकतो. तुम्ही 40-50 जास्वंदीच्या काळ्या घ्याव्या त्या सुकवून बारीक वाटून एयर टाईट डब्यात करा आणि रोज सकाळ संध्याकाळ एक कप दुधात ही पावडर मिक्स करून फक्त एक महिना घेतल्यामुळे एनिमिया दूर होतो आणि स्टेमिना वाढतो.

पचनशक्ती : लाळ वाढण्यासाठी आणि पचनशक्ती वाढण्यासाठी तसेच तोंडाच्या अल्सर साठी जास्वंदीची 3-4 पाने चावली पाहिजेत. तुम्हाला याचा फायदा होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top