Connect with us

भारत सरकारच्या या 5 योजना, तुम्हाला आर्थिक मजबुतीसाठी मदत करतील

Money

भारत सरकारच्या या 5 योजना, तुम्हाला आर्थिक मजबुतीसाठी मदत करतील

मागील काही वर्षा पासून भारत सरकार ने देशवासीयांच्या प्रगतीसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या मदतीमुळे फक्त नागरिकांना आर्थिक प्रगती करण्यास मदत केली आहे असे नाहीतर देशाच्या आर्थिक प्रगती मध्ये देखील विशेष योगदान केले आहे. येथे तुम्हाला भारत सरकारच्या 7 अश्या योजनांच्या बद्दल माहीती देत आहोत ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही तुमची आर्थिक प्रगती करू शकता.

प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)

पीएमजेडीवाई वित्तीय सहायतासाठी एक राष्ट्रीय मिशन आहे, विशेषता वित्तीय सेवा जसे बचत आणि जमा खाते, प्रेषण, क्रेडिट, बीमा, पेंशन इत्यादी स्वस्त दरात उपलब्ध करण्यासाठी. या योजनेला स्वतंत्रता दिवसाच्या पूर्व संध्येला 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सादर केले होते. तेव्हा पासून आता पर्यंत 28.63 करोड लोकांनी बँकेत जमा केले आहेत.

तर सरकारच्या अनुसार आता पर्यंत खात्य मध्ये 64,364.91 करोड रुपये रक्कम जमा आहे. जवळपास 25 करोड जनधन खात्या पैकी 5.8 करोड खात्या मध्ये झिरो बैलेंस आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनाचे फायदे

ज्यांनी 26 जानेवारीच्या पहिले जनधन खाता उघडले असेल त्यांना 1 लाख एक्सीडेंटल इन्शुरन्स कवर आणि 30 हजार लाईफ इन्शुरन्स कवर मिळते.

पैसे डिपॉजिट वर 4 टक्के व्याज दर प्रती वर्ष

मिनिमम बैलेंसची काळजी नाही.

कोणत्याही अकाऊंट मधून पैसे पाठवले जाऊ शकतात.

तुम्ही सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियाना अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. या योजनेचा उद्देश्य मुलीच्या शिक्षणा पासून ते तिच्या लग्ना पर्यंतचा खर्च पूर्ण करणे आहे.

हे खाते तुम्ही 1000 रुपये भरून सुरु करू शकता. एका वित्तीय वर्षात या खात्यात कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीतजास्त 1 लाख 50 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. मुलगी 14 वर्षाची होई पर्यंत खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. 14 वर्षाच्या वयानंतर पैसे जमा करता येत नाहीत.

जर खात्या मध्ये एका वित्तीय वर्षात कमीतकमी रक्कम (1000 रुपये) जमा केले गेले नाही तर कमीतकमी रक्कम आणि 50 रुपये दंड खात्यात जमा करून खाते नियमित करता येते. मुलगी 10 वर्षाची होई पर्यंत आईवडील खाते संचालित करू शकतात त्यानंतर मुलगी स्वता करू शकते.

राजीव गांधी जीवनदयी आरोग्य योजना

2012 मध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु केलेली ही योजना महाराष्ट्रात आर्थिक रूपाने मागासलेल्या लोकांच्यासाठी एक सार्वभौमिक आरोग्य योजना आहे. महाराष्ट्र सरकार – अंत्योदय कार्ड, अन्नपूर्णा कार्ड, पिवळे राशन कार्ड किंवा भगवे राशन कार्ड यापैकी कोणतेही कार्ड यासाठी पात्र आहे.

राजीव गांधी जीवनदयी आरोग्य योजनेचे फायदे

हे 488 सरकारी हॉस्पिटल मध्ये चिकित्सा देखभालसाठी मोफत सुविधा देते.

971 प्रकारच्या आजारात सर्जरी आणि थैरीपीची सुविधा

प्रत्येक परिवार वर्षात 7.13 लाख रुपये पर्यंत फ्री उपचार घेऊ शकतो.

सर्जरी आणि थैरीपीसाठी 7.27 लाख

प्रधानमंत्री मुद्रा योजना

ही योजना तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. या योजनेची सविस्तर माहीती खालील लिंक वर अगोदरच दिलेली आहे.

वाचा : प्रधानमंत्री मुद्रा योजना सविस्तर माहीती

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top