Breaking News
Home / बातम्या / 3 महिन्यात 6 हजार रुपयांनी वाढले सोन्याचे दर, येणाऱ्या काही दिवसात एवढे महागणार

3 महिन्यात 6 हजार रुपयांनी वाढले सोन्याचे दर, येणाऱ्या काही दिवसात एवढे महागणार

मुंबई, 28 फेब्रुवारी: लग्न सराईचे दिवस सुरु होताच सोन्याचे भाव’ दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यां मध्ये’ तब्बल 6 हजार रुपयांनी वाढल्या’चं सांगितलं जात आहे. 38 हजार वरून थेट 42 हजार 600 पर्यंत सोन्याचे भाव ‘पोहोचल्यानं आता लग्न सराईच्या दिवसांमध्ये सर्व सामान्यांच्या खिशा’ला चांगलीच कात्री लागणार आहे. सोन्या चे भाव इतके वाढण्याचे ‘कारण कोरोना व्हायरस असल्याचं बोललं जात आहे.

कोरोना व्हायरस चा प्रभाव असा’च राहिला तर पुढच्या काही दिवसां ‘मध्ये सोन्या चे दर 46 हजारां’वर जाण्याची शक्यता असल्याचं सराफ व्यवसायिकांचं मत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन ची अर्थ व्यवस्था डळमळीत झाली आहे. कोरोना चा परिणाम’ चीन च नाही तर जगभरात जाणवू लागला आहे. मंदीचं ‘सावट येण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. भारता सह जगा’ची अर्थ व्यवस्था जेव्हा अस्थिर होते तेव्हा स्थिर’ गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहक सोन्याकडे वळतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणात सोन्या मध्ये गुंतवणूक केली जा’ते असंही सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. गेल्या तीन महिन्यां मध्ये जवळ पास सोनं 6 हजार रुपयांनी वधारलं आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारा’त गुरुवारी सोन्याचा दर 43 हजार 513 रुपये प्रति तोळे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या’चे भाव 1 हजार 649 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.05 डॉल’र प्रतिऔंस होती.

चीन’च्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगाच्या अर्थ व्यवस्थेवर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्या मधली गुंतवणूक सुरक्षित’ वाटतेय. या कारणानेच घरगुती बाजारात सोन्या च्या किंमतीत तेजी’ आली आहे’. चीन बरोबरच दक्षिण’ कोरिया’, मध्य पूर्व आणि इटली’ मध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव’ झाल्या चे प्रकार’ समोर आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय’ बाजारात’ खळबळ’ माजली आहे. अनेक देशां तून कोरोना’ व्हायरस बद्दल अलर्ट’ आले आहेत. त्यामुळे जगभरातल्या’ शेअर बाजारातंही चिंतेचं वातावरण’ आहे.

About V Amit