Connect with us

तेथे जाण्यासाठी सुध्दा आता आधार बंधनकारक, पहा संपूर्ण बातमी

People

तेथे जाण्यासाठी सुध्दा आता आधार बंधनकारक, पहा संपूर्ण बातमी

आधार कार्ड आपण मोबाइल, गैस सिलेंडर, बँक आणि विविध सरकारी योजनांना जोडला असेल किंवा जोडण्याच्या तयारीत असाल कारण केंद्र सरकारने तसा नियम काढला आहे. पण जर तुम्ही ‘पेड सेक्स’ शौकीन असाल आणि गोव्याला जाऊन ‘पेड सेक्स’ करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा. कारण गोव्यामध्ये चक्क ‘पेड सेक्स’ करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांना तेथील दलालाकडून धक्कादायक रीत्या चक्क ‘आधार कार्ड’ची मागणी केल्याची बाब समोर आली आहे.

बॅचलर पार्टीसाठी दिल्लीतील पाच तरुण गोव्यात आले होते. ते उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. तेथे त्यांनी दलालाकडे सेक्ससाठी पाच मुलींची मागणी केली. त्यानंतर त्या दलालाने त्या पाच तरुणांना मुलींची सोय झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर दलालाने पुन्हा फोन करून आधारची मागणी केली. त्या पाच तरुणांचे नाव, हॉटेल या गोष्टींची माहिती घेतली. मुलींची मागणी करणारे तरुण हे पोलिसांनी पाठवलेले आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्या दलालाने त्या तरुणांना हॉटेलच्या रुमची चावी आणि आधारक्रमांक व्हॉटस् अॅपवर पाठवण्यास सांगितले. या सर्व प्रकारानंतर ते पाचही तरुण चांगलेच घाबरले होते.

दरम्यान, गोव्यात वाढत्या वेश्या व्यवसायाला लगाम लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. पोलिसांच्या भीतीनेच त्या दलालाने आधारची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top