celebritieshealth

आसाराम बद्दल मुलीने सांगितली हैराण करणारी गोष्ट, वाईट काम करण्या आगोदर खात असे हे देशी औषध

जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीसोबत आसारामने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला दिली आहे. आसाराम मुलींना फसवून त्यांचे शोषण करायचा. आसारामच्या वाईट कृत्याचा खुलासा झाल्यानंतर त्याची वैयक्तिक सेविकेने कोर्टामध्ये ट्रायल मध्ये सांगितले. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. आसारामच्या सेविकेने सांगितले की तो वाईट काम करण्या आगोदर सफेद मुसळी सेवन करत असे.

भारतामध्ये सध्या असे अनेक बाबा लोक समोर आलेले आहेत. ज्या बाबांच्या बाबतीत नवनवीन खुलासे होत आहेत. मागील काही वर्षांमध्ये अनेक बाबांच्या बद्दल खुलासे झाले आहेत. या बाबा लोकांनी धर्माच्या नावाखाली मुलींना फसवले आहे, त्यांचे यौन शोषण केले आहे. तरीही सामान्य लोक बाबा लोकांच्या नादी लागतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात एवढे सर्व झाल्यानंतरही त्यांना अजूनही अशा बाबांवर विश्वास आहे.

तुमच्या माहितीसाठी सफेद मुसळी ही एक औषधी आहे. याचे सेवन पुरुष शक्ती वाढवण्यासाठी करतात आणि याचे दररोज सेवन आसाराम करत होता. सफेद मुसळी सेवन केल्या नंतर तो आपले वाईट काम सुरु करायचा. या बाबतीत खुलासा झाल्यानंतर लोकांच्यामध्ये सफेद मुसळी खरेदी करण्यासाठी मागणी वाढली आहे. आता लोक आपली पुरुष शक्ती वाढवण्यासाठी या औषधीचा वापर करण्याची इच्छा ठेवून आहेत.

माहितीनुसार सफेद मुसळी ही एक अत्यंत गुणकारी आणि महागडी औषध आहे याचे उत्पादन घेण्यासाठी भरपूर मेहनत आणि पैसा खर्च करावा लागतो. याचे उत्पादन घेण्यासाठी सामान्य पेक्षा जास्त खर्च करावा लागतो. सफेद मुसळीचे गुण आणि त्यामुळे होणारे फायदे पहाता स्वतः औषध बनवणाऱ्या कंपन्या संशोधन करत आहेत. बाजारांमध्ये सफेद मुसळी ने तयार झालेले विविध प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. या उत्पादनांचा वापर तेच लोक करतात ज्यांना आपली पुरुष शक्ती वाढवायची आहे.

भारतामध्ये प्राचीन काळापासूनच रोगांच्या उपचारांसाठी औषधींचा उपयोग केला जातो परंतु काही काळापासून आयुर्वेदा ऐवजी लोक इंग्रजी औषधांचा वापर जास्त करत आहेत परंतु हळूहळू लोक पुन्हा आयुर्वेदाकडे परतत आहेत. कोणत्याही आजाराचे उपचार करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आयुर्वेदाच्या वापराचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर पडत नाहीत जर औषधाने कोणता सकारात्मक परिणाम केला नाही तरी याचे दुष्परिणामही होत नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button