Uncategorized

7 दिवस अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्या, त्यानंतर जे होईल ते तुम्हीच पहा

आज आपण marathigold.com वर अद्रकचे पाणी पिण्यामुळे होणाऱ्या फायद्या बद्दल बोलणार आहोत. भारतामधील प्रत्येक स्वयंपाकघरा मध्ये अद्रक असते. अदरक आपण चहाचा स्वाद वाढवण्यासाठी करतो. याच सोबत अदरकचा वापर आपण भाजीची चव वाढवण्यासाठी देखील करतो. पण आपल्याला हे माहीत नाही की जर रोज सकाळी रिकाम्या पोटाने एक कप पाण्यात अदरकचा एक छोटा टुकडा टाकून 5 मिनिट उकळवून नंतर थंड झाल्यावर पिण्यामुळे हे एखाद्या औषधी सारखे काम करते. 7 दिवस जर अदरकचे पाणी रिकाम्या पोटी पिण्यामुळे जे होईल ते तुम्हीच पहा.

अदरकचा वापर आपण चहा आणि भाजी मध्ये करतो. तुमचे वय कितीही असो अदरक रस तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. वाढत्या वया सोबत शरीर कमजोर आणि आजारी पडत जाते त्यामुळे जर तुम्ही याची सुरुवाती पासूनच काळजी घेतली तर नंतर त्याचा फायदा होतो.

सकाळी अदरक रस पिण्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतात. याच सोबत डायबिटीज आणि सांधेद्खी मध्ये पण आराम मिळतो. अदरक रस पिण्यामुळे कोलेस्ट्रोल कमी होते. जर तुम्ही रोज अदरक रस प्यायले तर तुम्हाला गळ्याचा त्रास, सर्दी, ताप, डोकेदुखी आणि कैंसर सारखे 10 गंभीर आजार होणार नाहीत. अदरक ज्यूसचे अन्य फायदे माहीत करण्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगत आहोत अदरक ज्यूस बनवण्याची पद्धत.

साहित्य :

एक लहान अदरक तुकडा

एक लिंबू

मध (कार्बानिक मध आवश्यकतेनुसार)

अदरक ज्यूस बनवण्याची पद्धत

सकाळी सर्वात पहिले अदरक स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्यास कापावे. त्यानंतर या कापलेल्या अदरकच्या तुकड्यांना मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. आता याचा ज्यूस एका ग्लास मध्ये काढून घ्यावा आणि त्यामध्ये वरून मध मिक्स करावे आणि लिंबू पिळावा. अश्या प्रकारे तुमचा रोगनाशक आयुर्वेदिक अदरक ज्यूस तयार होतो.

Ginger water benefits in Marathi

सकाळी अदरक ज्यूस पिण्याचे फायदे – Ginger water benefits in Marathi

कैंसर मध्ये फायदेशीर : अदरक ज्यूस पिण्यामुळे कैंसर पासून माणसाचे संरक्षण होते. अदरक मध्ये कैंसरला विरोध करणारे गुण मिळतात. अदरक कैंसरच्या सेल्स वाढू देत नाही

सांधेदुखी : ज्यालोकाना सांधेदुखीने हैरान केले आहे त्यांनी अदरक रस जरूर प्यावा त्यामुळे त्यांना नक्की आराम मिळेल.

डायबिटीज (मधुमेह) : जर तुमच्या परिवारात किंवा ओळखी मध्ये कोणाचे ब्लड शुगर वाढले असेल तर एक ग्लास अदरक ज्यूस रोज प्यावे. एक महिना नियमीत पिण्यामुळे वाढलेली शुगर लेवल सामान्य होते.

ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते : सकाळी रिकाम्या पोटी अदरक पाणी पिण्यामुळे शरीराचे ब्लड सर्क्युलेशन ठीक राहते. अदरक एक ब्लड प्युरीफायर आहे. हे शरीरात ब्लड सर्क्युलेशन मजबूत करते. हे रक्ताला पातळ करणारे आहे आणि लिम्फ तंत्र आणि रक्त वाहिन्यांची घाण साफ करते.

Constipation ची समस्या दूर करते : जर रोज सकाळी रिकाम्या पोटी अदरकचे पाणी प्यायले तर Constipation ची समस्या दूर होते. कारण अदरक चे पाणी शरीरात डाइजेस्टीव ज्यूस वाढवते. यामुळे अन्न लवकर डाइजेस्ट होते. 7 दिवस रोज रिकाम्या पोटी अदरक ज्यूस पिण्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो : अदरक पाणी ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते कारण यामध्ये सोडियम आणि पोटैशियमचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे ब्ल्डप्रेशर लेवल नियंत्रित राहते.

सर्दी-खोकला आणि वायरल इन्फेक्शन पासून वाचवते : अदरक चे पाणी पिण्यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते. यामुळे वारंवार होणारी सर्दी-खोकला आणि वायरल इन्फेक्शन यांचा धोका कमी होतो. खोकल्यासाठी तर अदरक रामबाण उपाय आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 3 वेळा आठवड्यातून हे पदार्थ खाण्यामुळे भूक वाढते, पोट साफ होते, अस्थमा कमी होतो

Related Articles

Back to top button