health

फक्त 10 दिवस रात्री 1 चमचा हे चूर्ण घेतल्यामुळे पोटाची चर्बी विरघळते, पहा कसे बनवायचे हे चूर्ण

आजकाल बहुतेक लोक हे वजन वाढल्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे म्हणजेच पोट सुटल्याची तक्रार अनेक लोक करत असतात. त्यांच्या पोटावर आणि कमरेवर चर्बी जमा झाल्यामुळे वजन वाढलेले दिसते. ज्यामुळे शरीर बेडोल दिसते आणि सोबतच वजन वाढल्यामुळे इतर अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात. येथे काही फायदेशीर टिप्स देण्यात आल्या आहेत ज्या वापरून तुम्ही पोटावरील चर्बी दूर करू शकता.

येथे आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो केल्यामुळे केवळ 10 दिवसात पोटाची चर्बी वितळेल. ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल. तेही नैसर्गिक पद्धतीने. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकल युक्त औषध न घेता. यासाठी तुम्हाला एक चूर्ण खावे लागेल. याची विशेषतः ही आहे की हे चूर्ण तुम्ही घरी बनवू शकता. ते ही अगदी कमी खर्चा मध्ये. यासाठी तुम्हाला 3 सामग्रीची आवश्यकता आहे जी तुम्हाला घरामध्येच सहज उपलब्ध होईल.

पोटाची चर्बी कमी करण्यासाठी 3 चमत्कारीक औषधी

जवस किंवा अळसी : हे पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कारण यामध्ये ओमेगा 3 फैटी एसिड आणि फाइबर भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरासाठी जवस 4 मिनिट गरम करावी.

जीरा : सुकलेला जीरा घ्यावा. जर तुम्हाला वाटले की हे थोडे ओलसर आहे तर तुम्ही त्यास ऊनात सुकवू शकता. जीरा मेटाबॉलिज्म बुस्ट करते आणि इम्यून सिस्टम मजबूत करते. वजन कमी करते.

ओवा किंवा अजवाइन : ओवा हा पोटासाठी फायदेशीर असतो. हे चर्बी कमी करण्यासाठी मदत करते.

कृती :

हे चूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला 3 चमचे जवस, 2 चमचे जीरा, 2 चमचे ओवा घ्यावे लागेल. जवसचे बीज, ओवा आणि जीरा यावस्तू व्यवस्थित सुकलेल्या असाव्यात. आता यांची बारीक पावडर करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण पोटाची चर्बी वेगाने विरघळवते.

सेवन करण्याची पद्धत

हे चूर्ण घेताना लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला जेवण जेवण्याच्या आधी आणि नंतर कोमट पाणीच प्यायचे आहे. याच सोबत संपूर्ण दिवस पुरेसे पाणी प्यावे. एक चमचा चूर्ण कोमट पाण्याच्या सोबत दररोज नाश्ता करण्याच्या अगोदर घ्यायचे आहे. दररोजच्या वापरामुळे पोटाची चर्बी 10 दिवसात कमी झाल्याचे दिसून येईल. जर अधिक जास्त वेगाने परिणाम पाहिजे असेल तर हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकता. एक चमचा सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर आणि एक चमचा रात्री जेवण जेवण्याच्या अगोदर असे घेऊ शकता. चूर्ण घेताना यागोष्टीकडे लक्ष ठेवा की तुम्हाला यादरम्यान थंड प्रवृत्ती असलेल्या वस्तू खाव्या लागतील कारण जवस ही प्रवृत्ती ने गरम असते.

वजन कमी करण्यासाठी अन्य उपाय

योग आणि एक्सरसाइज : वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत करतात. जवळपास 10-20 मिनिट कार्डीयो एक्सरसाइज करा, यामुळे वजन लवकर कमी होते, जर तुम्ही क्रंच नाही करू शकत असाल तर हे व्यायाम करा ज्यामुळे फैट बर्न होईल. विंडमिल, टर्किश सिटअप्स, रस्सी वरच्या उड्या आणि सोबतच योग करावा.

कैलरी वाल्या वस्तू खाऊ नये : वजन कमी करायचे असेल तर कैलरी असलेल्या वस्तू बिलकुल खाऊ नये. भाज्या आणि फळांचे सेवन करावे. कारण यामध्ये कैलरी कमी असतात आणि फळांमध्ये केळे आणि चिकू यांचे सेवन करू नये कारण यामध्ये जास्त कैलरी असतात.

गाजर : गाजर शरीरात चर्बी वाढवण्यास विरोध करते आणि पोटाची चर्बी कमी करते. रोज जेवणा अगोदर 1 किंवा 2 गाजर खावे यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही आणि तुम्ही कमी जेवण जेवाल. ज्यामुळे शरीराला कमी कैलारी मिळतील आणि तुमचे वजन कमी होईल.

जंक फूड खाऊ नये : जंक फूड, शुगर उत्पादने आणि तळलेले पदार्थ कमीतकमी खावे. यामुळे वजन वेगाने वाढते आणि सोबतच इतर आजार होतात.

दही : रोज जेवणा सोबत दही खावे. रोज दही खाण्यामुळे पोटाची चर्बी वितळून निघून जाते आणि रोज पुदिना असलेला चहा प्यावा यामुळे बाहेर आलेले पोट आतमध्ये जाते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हे फुल रातो-रात झटपट रक्त वाढ करते, कोलेस्ट्रोल कमी करते, जे मधुमेह संपवते, नवीन केस मुळा पासून उगवतो


Show More

Related Articles

Back to top button